आता वारं फिरलं असून ‘के पीं’ च्या विजयाचे साक्षीदार होवूया : धनाजीराव देसाई ; गद्दारांच्या पराभवासाठी शिवसैनिक सज्ज : प्रकाश पाटील

कोल्हापूर : या निवडणूकीत वारं फिरल्याने माजी आमदार के पी पाटील यांना विजयी करण्याचे जनतेनेच ठरविले असून त्याचे आपण साक्षीदार होवूया,असे प्रतिपादन बिद्री साखर कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई यांनी केले.दरम्यान,गद्दार…

आबिटकरांचा राधानगरी विधानसभा मतदारसंघात मोठा सिंचन घोटाळा: के पी पाटील यांचा घणाघात

कोल्हापूर : दहा वर्षांत विकासाच्या नावाखाली बक्कळ पैसा कमविणाऱ्या आमदार प्रकाश आबिटकरांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये करोडो रुपयांचा मोठा सिंचन घोटाळा केला असल्याचा घणाघात आमदार के पी पाटील यांनी केला.कडगाव (ता.भुदरगड)…

कोल्हापूर दक्षिणमध्ये महायुतीला पाठिंबा

कोल्हापूर: राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबर ला मतदान असून उमेदवार प्रचारसभा, संवादयात्रा काढून जनतेशी संपर्क साधत आहेत, आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते सभा घेत आहेत.…

मी स्वाभिमानीचा सरपंच असलो तरी आमदार यड्रावकर यांच्या विजयाचा गुलाल उधळणार : सरपंच तानाजी माने ; हरोली येथील जनसंवाद यात्रेला मोठा प्रतिसाद

हरोली : या शिरोळ तालुक्याला विकासाभिमुख आणि कर्तव्यनिष्ठ आमदार मिळाल्याने शिरोळ तालुक्याच्या विकासाबरोबरच हरोली गावचा सर्वांगीण विकास त्यांनी साधला आहे. जरी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरपंच असलो तरी आपण गावासाठी…

यड्राव गावच्या ऋणात कायम राहणे पसंत करेन : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

यड्राव : शिरोळ तालुका ही माझी कर्मभूमी असली तरी यड्राव हे गाव माझी जन्मभूमी आहे.या गावाने आमच्या घराण्याला कायमच सहकार्य केले आहे. या गावचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही,…

हातकणंगले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची शिरोली येथे जाहीर सभा ; डॉ. अंजली निंबाळकर यांची उपस्थिती

कोल्हापूर : शिरोली येथे हातकणंगले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे सभेला विशेष महत्त्व लाभले. त्यांच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांनी…

महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणूया….. धैर्यशील मानेंचे आवाहन

कोल्हापूर : हातकणंगले विधानसभा मतदार संघातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, जनसुराज्य, रयत क्रांती, रिपाई. व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार दलितमित्र अशोकराव माने बापू यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आळते या ठिकाणी…

आमदार यड्रावकर यांचे पारडे जड : पै. केशव राऊत

दानोळी : ही निवडणूक जाती – पातीचे निवडणूक नाही, शिरोळ तालुक्यात कोण काम करतो आणि कोण केलं नाही, याची तुलना करणारी ही निवडणूक आहे. आणि ही तुलना करत असताना आमदार…

राहुल आवाडे यांच्या प्रचार्थ खोतवाडी येथे कॉर्नर सभा

इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ भाजपा विधानसभेच्या निरीक्षक, आमदार शशिकला जोल्ले, मा. जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, भाजप शहराध्यक्ष पै. अमृतमामा…

अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ देवकर पाणंद राजलक्ष्मी नगर येथे ‘मिसळ पे चर्चा’कार्यक्रम

  कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ ‘मिसळ पे चर्चा’ कार्यक्रम देवकर पाणंद राजलक्ष्मी नगर येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भागीरथी महिला संस्थेच्या…

🤙 8080365706