कुंभोज येथील मुख्यमंत्री शिंदे गट व जनसुराज्यची युती आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीचे आकर्षण

कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज तालुका हातकणंगले येथील उद्धव ठाकरे गटाचे माजी शिवसेना शहरप्रमुख निवास माने व जनस्वुराज्य शक्ती पक्षाचे वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांची झालेली युती एक उल्लेखनीय…

मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसची राज्यव्यापी सह्यांची मोहिम : नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे पण आपण एकाला दिलेले…

विधानसभा निवडणुकीत पैसे आले किती आणि वाटले किती? ग्रामीण भागात रंगली चर्चा

कुंभोज  (विनोद शिंगे) नुकत्या संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सध्या रंगत असताना कोण उमेदवार किती मताने आला व कोण उमेदवार किती मतांनी पडला, कोणाला कोणत्या भागात का मते पडली व…

‘ओएनडीसी’ उपक्रमात थायलंड देशही सहभागी

कोल्हापूर : केंद्र सरकारने देशातील उत्पादकांना हक्काची व खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी सुरू केलेल्या ‘ओएनडीसी’ उपक्रमात थायलंड देशही आता सहभागी झाला आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या…

नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय आम्हाला मान्य : एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यात निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पदावरून गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रात मंत्रीपद यापैकी एक पर्याय…

आमदार डॉ. राहुल आवाडे करणार 56811 वृक्षांची लागवड ; इचलकरंजी विधानसभा व परिसरात राबविणार अनोखा उपक्रम

कुंभोज (विनोद शिंगे) निवडणूक जिंकली, जल्लोष अन् आनंदोत्सव साजरा केला, पण ज्यांच्या बळावर आपण हे यश प्राप्त केले त्या जनतेच्या प्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी व जनहित सार्थकी लावण्यासाठी इचलकरंजी…

श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा : एकनाथ शिंदे

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद मिळावं अशी मागणी केली होती. परंतु 137 आमदारांचे पाठबळ असलेल्या भाजपने हा दबाव झुगारुन देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे…

ट्रॅक्टर आणि मोटरसायकलच्या धडकेत तरुण जागीच ठार

कोल्हापूर : मोटरसायकल आणि ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर यांच्यात धडक झाल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. यश संजय लोंढे (वय 20, रा. उचगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर त्याचा मित्र…

टेम्पोच्या धडकेत हुपरीतील दुचाकीस्वार जागीच ठार

कोल्हापूर: भरधाव टेम्पोच्या धडकेत हुपरी येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सुनील पुरंदर गाट (वय 48, रा.सिल्व्हर झोन हुपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास…

शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज अमृतमहोत्सवी संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्याचप्रमाणे शहीद दिनानिमित्त शहीदांच्या पवित्र स्मृतींना अभिवादनही करण्यात आले.   विद्यापीठात  कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ.…

🤙 8080365706