कोल्हापूर: घानवड (ता. खानापूर, जि.सांगली) येथील घानवडच्या माजी उपसरपंचाचा गार्डी ते नेवरी रस्त्यावर गुरुवारी दुपारी गळा चिरून खून केल्याची घटना घडली. बापूराव देवाप्पा चव्हाण (वय 47) असे त्यांचे नाव आहे.…
कोल्हापूर : इंडियन डेअरी असोसिएशनतर्फे गोकुळ दूध संघाला प्रतिष्ठित ‘बेस्ट प्रोसिजर टेक्नॉलॉजी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यानिमित्त बॉम्बे एक्जीबिशन सेंटर, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात चेतन नरके हे उपस्थित राहून…
कोल्हापूर: हेरवाड आणि शेडशाल (ता. शिरोळ) येथील वेगवेगळ्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. आकाश शिवाजी लोहार (वय 32, रा. अब्दुललाट ) व संजय राघोबा गडगे (वय 50 ,रा. बुबनाळ) अशी…
कुंभोज:हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि व्हाईस चेअरमनपदी बाबासो चौगुले यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्या सभेमध्ये…
कोल्हापूर: देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली याबद्दल आमदार अमल महाडिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमदार अमल महाडिक म्हणाले,आज माझे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी तिसऱ्यांदा…
कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था यांच्या वतीने श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय, आडोली, ता. राधानगरी येथे ‘कळी उमलताना’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी भागीरथी महिला संस्था व…
कोल्हापूर : उसाचा दर ३७०० रुपये प्रतिटन जाहीर करावा, अन्यथा हंगाम रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सावकर गटाने दिला आहे. मागणीची आठ दिवसांत कार्यवाही न केल्यास होणाऱ्या आंदोलनास प्रशासन जबाबदार…
कोल्हापूर – महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोल्हापूर शहरात आधार कार्ड दुरुस्तीची कामे करण्यासाठी खाजगी लोकांना ही केंद्र चालवण्याची परवानगी दिली आहे. पण ग्राहक नागरिकांची या ठिकाणी या कामासाठी फार मोठी गर्दी…
कोल्हापूर: सावर्डे ( ता. हातकणंगले) येथील रणजित बाळासाहेब पाटील ( वय ३५) या तरुणाने स्वतःच्या वाढदिवसदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. रणजित हे गोकुळ दूध संघामध्ये सुपरवायझर म्हणून काम…
मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, भाजपाच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी…