काळमवाडी धरणाच्या गळतीबाबत शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात ; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : काळमवाडी धरणाच्या गळतीबाबत शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची गरज असून दिवसेंदिवस दुधगंगा धरणाची गळती वाढू लागली असून प्रत्यक्षात सेकंदाला जवळपास ६५० ते ७०० लिटर पाणी या गळतीमधून वाया जावू…

रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांच्याकडे महिला रोजगार प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र स्थापनेसाठी निधीची मागणी

नागपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी महेश्वर (म.प्र.) येथे सुरु केलेल्या हातमागावर साडी बनवण्याच्या कारखान्याच्या धर्तीवर चोंडीमध्ये महिला रोजगार प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र स्थापन…

संस्था चांगले संस्कार आणि उच्च विचाराने प्रगतशील होत असते : चेतन नरके

कोल्हापूर : आप्पासाहेब नाईक (दादा) श्री पैसाफंड शेतकरी सहकारी बँक लि. हुपरी यांच्या वतीने सामाजिक, सहकार, अध्यात्मिक कार्यातील थोर लोकसेवक, संस्थापक कार्य. संचालक कै. आप्पासाहेब बळवंत नाईक (दादा) आणि थोर…

झाडू कामगार शिवाजी शामराव पाटील महानगरपालिकेच्या सेवेतून निलंबित

कोल्हापूर- अतिक्रमण विभागाकडून चाललेल्या कारवाईवेळी झाडू कामगार शिवाजी शामराव पाटील यांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था बिघडवणेचे काम केलेने त्यांना आज प्रशासनाने महापालिकेच्या सेवेतून निलंबित केले आहे.…

‘बांधावरची झाडे’ निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव निर्माण करणारे: डॉ. नंदकुमार मोरे

कोल्हापूर: डॉ. व्ही.एन. शिंदे यांचे ‘बांधावरची झाडे’ हे पुस्तक निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी आज येथे काढले.  …

वंचित बहुजन आघाडी शिरोळ यांच्या वतीने परभणी येथील घटनेचा निषेध

कुंभोज  ( विनोद शिंगे) वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुका जिल्हा कोल्हापूर यांच्यावतीने परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ  व गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या…

राहुल गांधी यांची गुंडागर्दी चालणार नाही…भाजपा व एनडीच्या वतीने निदर्शने

दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागावी या मागणीसह 19 डिसेंबर रोजी भाजपा व एनडीएच्या वतीने जाहीर निदर्शने करण्यात आली. इंडिया आघाडीचे नेते व काँग्रेसचे…

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आम्ही भारतीय लोक आंदोलनातर्फे गाडगेबाबा स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पेठेत भाकरी वाटप.

कोल्हापूर : आज(दि.20) कोल्हापूर मधील शिवाजी पेठ येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर आणि आम्ही भारतीय लोक आंदोलन शिवाजी पेठ कोल्हापूर यांच्यावतीने संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त झुणका भाकरी वाटप करण्यात…

विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’मध्ये विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात भरविण्यात आलेल्या दोनदिवसीय विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सवामध्ये विद्यार्थी व संशोधकांमधील सृजनशीलतेबरोबरच सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब पडल्याचे दिसून आले. या महोत्सवाचे आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते…

पुणे – नाशिक रेल्वेबाबत तांत्रिक तोडगा काढा, अन्यथा जीएमआरटी प्रकल्प स्थलांतरित करा : खा. अमोल कोल्हे

मुंबई : जीएमआरटी प्रकल्पामुळे पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिली.   जीएमआरटी प्रकल्प अभिमानास्पद असला तरी त्यामुळे या…

🤙 8080365706