आ. चंद्रदीप नरकेंची पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके हे पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या पुरस्कार सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहिले .     या संघामार्फत दरवर्षी गुणवंत पत्रकारांना…

पी. एन. साहेबांनी जोपासलेला काँग्रेसचा विचार पुढे नेण्यासाठी एकजुटीने काम केलं पाहिजे : सतेज पाटील

कोल्हापूर : काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेबांच्या 72 व्या जयंतीदिनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अभिवादन केले.   पी. एन. साहेबांनी जोपासलेला…

संभाजीराजे छत्रपतींनी घेतली सी. पी. राधाकृष्णन यांची भेट

मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि नागरीकांच्या सुरक्षिततेसंदर्भात चर्चा करत निवेदन सादर करण्यात आले.…

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यावर जल्लोषी स्वागत

कोल्हापूर : गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापुरे, माजी नगराध्यक्ष राजू खणगावे व करंबळीचे लोकनियुक्त सरपंच अनुप पाटील यांनी माझी वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ…

मंत्री हसन मुश्रीफांचा कडगाव – कौलगे जिल्हा परिषद मतदार संघाच्या वतीने भव्य नागरी सत्कार

कोल्हापूर : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित कडगाव – कौलगे जिल्हा परिषद मतदार संघाच्या वतीने मंत्री हसन मुश्रीफ यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ पार पडला.   कागल विधानसभा मतदारसंघात गेल्या…

बालिंगा सरपंचपदी राखी  भवड यांची बिनविरोध निवड 

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील बालिंगा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राखी अजय भवड यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच सुधा वाडकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.नुतन सरपंच यांच्या सह पदाधिकारी…

देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर रस्ता आयडीयल रोड म्हणून विकसित करणार – आ. अमल महाडिक

कोल्हापूर : देवकर पाणंद चौकातून तपोवन मैदान मार्गे कळंब्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. याशिवाय धुळीमुळे परिसरातील नागरिक वैतागले आहेत. या…

चीनमधील विषाणू भारतात दाखल! HMPV चा पहिला रुग्ण बंगळुरुत आढळला

मुंबई: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. चीनमध्ये ह्यूमन मेटाज्यूमोव्हायरसमुळे (HMPV) हाहाकार उडाला आहे. या व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अशात चीनमधील हा व्हायरस…

…अखेर तीन महिने उपचार सुरु असलेल्या कासारपुतळेतील जवानाला मृत्यूने गाठलेच!

राधानगरी -प्रतिनिधी राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे येथील जवान प्रमोद विश्वास पाटील (वय ३५) यांचा तीन महिन्यापूर्वी अपघात झाला होता .त्यांच्यावर कोल्हापूर येथील दवाखान्यात उपचार सुरू होते .मृत्युशी झुंज सुरु असताना त्यांची…

चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपा व आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार

कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपा व आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री महोदय व नवनिर्वाचित आमदारांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.     चंदगड विधानसभा मतदारसंघातील…

🤙 8080365706