२०२२ च्या गळीत हंगामाकरिता एक रक्कमी एफ आर पी बाबत निर्णय व्हावा : खा.राजु शेट्टी

कुंभोज (विनोद शिंगे) राज्य सरकारने एक रक्कमी एफ. आर. पी च्या कायद्यात केलेला बदल चुकीचा असल्याचे काल उच्च न्यायालयाने कडक ताशेरे मारल्यानंतर आज सरकारच्यावतीने राज्याचे महाभियोक्ता ॲड. विरेन सराफ यांनी…

शाहू कारखाना सोळा फेब्रुवारीपासून गळीतास येणाऱ्या ऊसाला देणार वाढीव ऊस दर; उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांची माहिती

कागल :येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत चालू गळीत हंगाम २०२४-२०२५मध्ये सोळा फेब्रुवारी २०२५पासून गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रोत्साहनात्मक वाढीव ऊस दर देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे.अशी माहिती कारखान्याचे…

शिवनाकवाडी येथे महाप्रसादामधून झालेल्या विषबाधा संदर्भात आढावा बैठक

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे महाप्रसादामधून विषबाधा होऊन घडलेल्या प्रकाराचा आढावा घेणेसाठी शासकीय विश्रामगृह येथे संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.     शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे महाप्रसादामधून…

खांडेकर हे जीवनवादी लेखक – रवींद्र ठाकूर

कोल्हापूर : वि. स. खांडेकर हे जीवनवादी लेखक होते असे प्रतिपादन ज्‍येष्‍ठ लेखक रवींद्र ठाकूर यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग आयोजित डॉ. अनंत व डॉ. श्रीमती लता लाभसेटवार…

डॉ. प्रकाश पवार ऐतिहासिक राजकारणाचे चिकित्सक विश्लेषक: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर: डॉ. प्रकाश पवार हे ऐतिहासिक राजकारणाचे चिकित्सक विश्लेषक आहेत. त्यामुळेच त्यांच्या हातून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची महत्त्वपूर्ण पुस्तके साकार झाली, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.…

विवेकानंद कॉलेजचे राज्यस्तरीय वक्तृत्व, सुगम गायन व चित्रकला स्पर्धेतील यश

कोल्हापूर : स्वामी विवेकानंद हे प्रेरणास्थान असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत नागठाणे येथे शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या.…

विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची सातारा येथे शैक्षणिक भेट

कोल्हापूर : विवेकानंद महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील बी.एस्सी. भाग-३ मधील विद्यार्थ्यांनी ‘शैक्षणिक क्षेत्रभेटी’ अंतर्गत इकोग्रीन अग्रोसायन्सेस प्रा. लि. व रुद्रनील इंडस्ट्रीज, सातारा येथे भेट दिली. ऑरगॅनिक व अनालॅटिकल केमिस्ट्री या विषयांतर्गत…

जयसिंगपूर येथील झोपडपट्टी नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. राजेंद्र पाटील यड्रावकरांचा सत्कार

कोल्हापूर : जयसिंगपूर येथील राजीव गांधी नगर मधील नागरिकांच्या वतीने आ. राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.     जयसिंगपूर शहराच्या वसाहतीत झोपडपट्टीधारकांचा…

कृत्रिम बुद्धिमत्तेला स्वतंत्र उद्योग म्हणून अधोरेखित करणारा अर्थसंकल्प: चंद्रशेखर टिळक

कोल्हापूर: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला स्वतंत्र उद्योगाचा दर्जा देऊन अधोरेखित करणारा म्हणून यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थविश्लेषक चंद्रशेखर टिळक यांनी  केले.       शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य…

हेरवाड येथील विरलिंग मंदिराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूर : हेरवाड येथील प्रसिद्ध विरलिंग मंदिराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून भरघोस निधी देण्यात येईल,अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. विरलिंग मंदिराचा…

🤙 8080365706