शिरोली येथे विवाहित महिलेची आत्महत्या

कुंभोज (विनोद शिंगे) पुलाची शिरोली येथील सौ. स्वाती अनिल कदम या महिलेने भाडोत्री घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली की घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. अनिल कदम हे विलास नगर…

सरकारच्या विरोधात 10 तारखेला सांगली पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर : अलमट्टी धरण उंचीवाढ समितीच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीमध्ये आमदार अरूणआण्णा लाड, माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह आमदार सतेज पाटील उपस्थितीत होते. अलमट्टी धरणाची उंची…

शक्तीपीठ महामार्ग विरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्यावर लादण्यात येतं असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात, कृषी दिना दिवशी एक जुलैला रस्त्यावर उतरण्याचा निर्णय आज गुरुवारी ऑनलाईन झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार शक्तीपीठ विरोधात एक जुलैला सर्व…

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची सदस्य नोंदणी पंधरा हजार सदस्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे नोंदणी अर्ज सुपूर्द केले

कोल्हापूर :-शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरामध्ये शिवसेना सदस्य नोंदणीअभियान राबवण्यात येत आहे. कोल्हापुरात देखील सदर अभियान राबवण्यात येत असून आज कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 15000 हून…

*मुख्यमंत्री यांच्या सूचनेवरून मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत घातले लक्ष*

कोल्हापूर:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच सुरू होत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज माननीय मुख्यमंत्री…

गुणवंत विद्यार्थी शाळेसह गावाचे ब्रँड अँबेसेडर–सुहासिनीदेवी घाटगे*

*गुणवंत विद्यार्थी शाळेसह गावाचे ब्रँड अँबेसेडर–सुहासिनीद कागल, प्रतिनिधी :-“गुणवंत विद्यार्थी हे शाळेसह गावाचे ब्रँड अँबेसेडर असतात.त्यामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे,” असे प्रतिपादन…

नंदवाळ आषाढी यात्रेसाठी चांगल्या प्रकारे नियोजन करून यात्रा निर्विघ्न आणि यशस्वी करा – आमदार राजेश क्षीरसागर*

 कोल्हापूर,  : जिल्ह्यातील नंदवाळ हे क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पायी तसेच वाहनाने याठिकाणी येत असतात. अशा या सोहळ्यादरम्यान ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा प्रशासनाने चांगल्या…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते केडीसीसी बँकेत मृत शेतकर्‍यांच्या वारसांना १६ लाखांचे विमा धनादेशांचे वाटप….

कोल्हापूर, अपघाताने मृत आठ शेतकऱ्यांच्या वारसदारांना केडीसीसी बँकेत विमा रक्कमेच्या धनादेशांचे वाटप झाले. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संचालक मंडळाच्या बैठकीत हे वितरण झाले. याबाबत…

शक्तीपीठ महामार्गा विरोधातील शेतकऱ्याची ऑनलाईन राज्यव्यापी बैठक

कोल्हापूर : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज गुरुवारी 26/06/25 रोजी सायंकाळी  राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक…

शक्तीपीठ महामार्गावरून आमदार सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल..

कोल्हापूर : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी, शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. मंत्री हसन…

🤙 8080365706