महापालिकांसाठी निवडणुका जाहीर: 15 जानेवारीला मतदान,16 जानेवारीला निकाल

मुंबई: राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात…

महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

कोल्हापूर:कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने निवडणूक लढवण्याकरता मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. गेल्या दोन दिवसात ३५० पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती आपण घेतल्या आहेत. निवडून येण्याची क्षमता असणार्‍या उमेदवारालाच…

कोल्हापूरात थंडीची लाट; पारा 12 डिग्रीपर्यंत खाली

कोल्हापूर : जिल्ह्याचा पारा १२ डिग्रीपर्यंत खाली आला आहे. आगामी आठ दिवस तापमान असेच राहणार असल्याने गारठा वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात घट होत…

इचलकरंजी येथे चाय पे चर्चा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन

कोल्हापूर:इचलकरंजी प्रभाग क्रमांक १३ मधील त्यागी भवन, जिम्नॅशियम मैदानाजवळ येथे ‘चाय पे चर्चा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. म्हाळसाकांत कवडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आ . राहुल…

वृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्या महिलेस अटक ; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई 

कोल्हापूर : एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेचे दागिने चोरून नेल्याची घटना कागल येथे घडली होती. वृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली…

कोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू होणार : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे 

नागपूर : कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी पुन्हा सुरू करण्याला तत्वतः मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी…

तीन ते चार पटींनी अचानक वाढवलेली पाणीपट्टी अवास्तव असून उद्योगांवर अन्याय करणारी : आ. सतेज पाटील 

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तीन ते चार पटींनी अचानक पाणीपट्टी वाढवली आहे. यावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत सभागृहाचं लक्ष वेधलं. महामंडळाने…

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेचे वेधले लक्ष

दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक विविध विषयांवरील चर्चेत सहभागी होत आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेबाबत नुकतीच संसदेत चर्चा झाली. त्यामध्ये खासदार धनंजय…

आय.टी.पार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, आय.टी.पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

नागपूर : कोल्हापूरला आयटी क्षेत्रासाठी चांगली संधी आहे. हेच क्षेत्र वाढविण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असतानाही जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे. आयटी क्षेत्र झाल्यास सुमारे…

आदर्श गुरुकुल संकुलात खासदार क्रीडा महोत्सवाचे भव्य आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी विक्रम केंजळेकर :आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पेठ वडगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे खासदार क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी एकूण ११ मैदानी…

🤙 8080365706