कोल्हापूर: सार्वजनिक गणेश उत्सवापुर्वी मुर्तीकार संघटनेशी इकोफ्रेंडली गणेश मुर्ती करणेबाबत महापालिकेत संयुक्त बैठक आज आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस शहरातील मुर्तीकार संघटनेचे…
