आ.अशोकराव माने यांच्या हस्ते  टेनिस बॉल वाईंगडे स्मृती चषक 2025 बक्षीस वितरण 

कुंभोज  ( विनोद शिंगे) हुपरी.ता.हातकणंगले येथे कै.श्री.पुंडलिक आण्णा वाईंगडे स्मृती चषक 2025″ या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळाहातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या हस्ते…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी  सायली मराठे 

कुंभोज  (विनोद शिंगे) पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सायली मराठे याचा सत्कार.     महाराष्ट्र…

खा. धैर्यशील माने यांच्याकडून “सेनामेडल वीरता पुरस्कार” प्राप्त जवानाचा सत्कार

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील जवान संदिप कृष्णात कणेरकर (रा. बोरपाडळे) यांना “सेनामेडल वीरता पुरस्कार” मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार खासदार धैर्यशील माने यांनी केला. जम्मू-काश्मीर सरहद्दीवर २६ ऑक्टोबर २०२३ रोजी…

अण्णाभाऊ साठे समाज मंदिराचे काम पूर्ण करा – आप ची मागणी

कोल्हापूर: विचारे माळ येथील अण्णाभाऊ साठे समाज मंदिराचा तळ मजला बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु पहिला मजल्याचे काम गेल्या एक वर्षापासून रखडले आहे. हे बांधकाम त्वरित सुरु करण्यात यावे या…

कै.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार पुरस्कार शाहू कारखान्यास जाहीर

कागलः येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास राज्यातील सहकारी साखर कारखान्याची शिखर संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्यातर्फे स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट ऊस…

व्यवसायाचे यश व्यवसायाच्या प्रारुपावर अवलंबून – प्रा. महाजन

कोल्हापूर : कोणत्याही व्यवसायाचे यश हे त्याच्या प्रारुपावर ठरते, सध्याच्या अस्थिर परिस्थितीत ज्याचे प्रारूप शाश्वत विकासाशी सुसंगत असेल, तोच व्यवसायात प्रगती करेल,असे मत शिवाजी विद्यापीठ विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एस.…

सरकारी कामात अडथळा करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करावा ; शिवसेना (उबाठा) गटाची मागणी 

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये वर्षानुवर्षे असणारे अतिक्रमण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नामदार हसन मुश्रीफ यांनी सी.पी.आर परिसरातील असणारी सर्व अतिक्रमणे तातडीने काढण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश दिला होता. जेणेकरून रुग्णांना व…

आयटी पार्क साठी आ.अमल महाडिक यांची आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

कोल्हापूर : कोल्हापुरातील अनेक तरुण आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. पण कोल्हापुरात पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने या तरुणांना नोकरीसाठी बाहेरगावी जावे लागते. ही बाब ओळखून कोल्हापुरात आयटी पार्क व्हावे अशी मागणी…

चौगुले महाविद्यालयात सरस्वती मूर्तीची प्रतिष्ठापना 

पन्हाळा – श्रीपतराव चौगुले कॉलेज,माळवाडी-कोतोली येथे श्री.सरस्वती मूर्ती प्रतिष्ठापना ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले संचालिका सौ.कल्पनाताई चौगुले आदींच्या शुभहस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील होते.      …

विवेकानंद  कॉलेज  मध्ये  ग्राहक जागरुकता  उपक्रमाचे  आयोजन

कोल्हापूर : विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायदा व माहिती अधिकार कायदा या विषयी जागृत करण्यासाठी विवेकानंद कॉलेज मधील वाणिज्य विभाग व उद्योजकता विकास कक्ष यांच्यामार्फत ग्राहक जागरुकता उपक्रमाचे आयोजन केले होते. …

🤙 8080365706