गगनबावड्यातील करूळ घाटात कंटेनर पलटी

कोल्हापूरातील करूळ घाटातील वळणावर पोकलॅन मशीन घेऊन जाणारा कंटेनर आज (दि. १२) पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामुळे घाट मार्गातील वाहतूक ठप्प झाली आहे. वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.…

लग्नाची हळद निघण्यापूर्वीच तरुणाच्या जीवनाचा अंत

आजरा : दुचाकीवरील ताबा सुटुन झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवाची गोष्ट म्हणजे मृत झालेल्या तरुणाचे महिन्याभरापुर्वीच लग्न झाले होते. अंगावरील लग्नाची हळद निघण्यापूर्वीच अपघाती मृत्यू झाल्याने अर्जुनवाडी…

गडहिंग्लज मध्ये कर्नाटक बसला प्रवेश नाकारला

गडहिंग्लज: गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षा असणाऱ्या कर्नाटक बसचे आज गडहिंग्लज बसस्थानका मध्ये आज दुपारी दोनच्या सुमारास आगमन झाले होते. हि बस गडहिंग्लज – संकेश्वर अशी होती. पण आज दुपारी हि बस…

आता कोल्हापूर ते गुवाहटी थेट रेल्वेप्रवास

कोल्हापूर : कोल्हापुरातून रेल्वेने थेट गुवाहाटी (आसाम) येथे जाता येणार आहे.रेल्वे विभागाकडून दि. १२ एप्रिलपासून कोल्हापूर – गुवाहाटी एक्स्प्रेसची सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. प्रवाशांची चांगली…

शिवाजी विद्यापीठात पार पडणार “असमानता आणि दारिद्र्य” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने ‘असमानता आणि दारिद्र्य’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या मंगळवारी (दि.१५ फेब्रुवारी) सायकांळी ४ वाजता ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात…

लॉकडाउन नंतर पहिल्यांदाच पंढरपुरात भाविकांची गर्दी

सोलापूर/पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरीत लाखो भाविकांनी विठोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे कोविड लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 8 ते 9 लाख भाविक…

कोरोनाकाळात मुंबई विमानतळाची उल्लेखनीय कामगिरी

मुंबई : कोरोनाकाळात जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असतानाही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने कामगिरीचा आलेख कायम ठेवला आहे. गेल्या वर्षभरात तब्बल ७.७ लाख टन मालाची हाताळणी करून विमानतळाने…

आजचं राशीभविष्य, शनिवार, १२ फेब्रुवारी २०२२

आजचं राशीभविष्य, शनीवार, १२ फेब्रूवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

वाइन विक्री निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

मुंबई – राज्य सरकारच्या सुपर मार्केट तसेच वॉक इन स्टोअरमधून वाइनविक्रीची परवानगी दिल्याच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता न्यायालयामध्ये सरकारच्या या निर्णयाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सरकारचा…

आज पुन्हा एकदा पन्हाळा तालुक्यात गव्यांचे दर्शन

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आज पुन्हा एकदा गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले.दिवसाढवळ्या एका पाठोपाठ एक असे 30 हुन अधिक गवे पहायला मिळाले आहेत. पहिल्यांदाच एवढा मोठा गवांचा कळप दिसल्याने नागरिकांत भितीचे…

🤙 8080365706