इचलकरंजी/ मन्सूर अत्तार : खर्चीवाल्या कारखानदारांच्या मजूर वाढीबाबत आमदार हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात आयुक्त अनिल गुरव यांनी ट्रेडिंग धारक व कारखानदार यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली…
कोल्हापूर : जिल्हा परिषद येथे क्षयरोग जनजागृतीपर बोर्ड (स्टँडी) व एल. ई. डी. सरकते संदेश यांचे उदघाटन उपाध्यक्ष जयवंत शिंपी व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात…
इचलकरंजी / मन्सूर अत्तार : शहापूर येथील दत्त नगर, भाटले मळा परिसरात राहणारे नागरिक, भाटले यांच्या पडिक जागेत सुरु असणाऱ्या अवैध दारू अड्डामुळे अत्यंत त्रस्त झाले होते. दारू पिण्यासाठी येणाऱ्या…
कोल्हापूर (सुरेश पाटील): आज-काल प्रामाणिकपणा हरवत चाललेला आहे. मात्र दुसरीकडे एखाद्या प्रामाणिकपणाच्या घटनेतून थोडा का असेना प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे जाणवते त्याचाच एक जिवंत उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद च्या एका कर्मचाऱ्याने…
मुंबई: कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या…
कोल्हापूर – मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी २६ फेब्रुवारीपासून उपोषणाल बसणार असल्याचं पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलं आहे.दोन दिवसांपू्र्वी पत्रकार…
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.१९) प्रभात फेरी, बाइक रॅली, मिरवणूक काढण्यावर बंदी असणार आहे. मात्र, शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळातर्फे शनिवारी परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात…
इचलकरंजी/मन्सूर अत्तार : इचलकरंजी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार शलमोन उर्फ शल्या सुरेश कांबळे (वय २०) रा. कुष्ठरोग वसाहत या रेकॉर्डवरील गुन्हेगारास कोल्हापूर जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. सदर आरोपीवर इचलकरंजी…
पन्हाळा : 19 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या शिवजयंतीसाठी शिवज्योत नेण्यासाठी किल्ले पन्हाळगडाचा मुख्य मार्ग बंद राहणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने हा निर्णय घेतला आहेपर्यायी रेडे घाट मार्ग फक्त मोटारसायकलसाठी व…
मुंबई: जेष्ठ गायक बप्पी लहरी यांचे मुंबईमध्ये निधन झाले आहे. ‘बप्पी दा’ या नावाने ते प्रचंड लोकप्रिय होते. उडत्या चालीच्या भन्नाट गाण्यांचे संगीतकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांनी…