मुंबई: ओबीसी आरक्षणाचं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं आहे. सभागृहात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाकडे केवळ निवडणुका घेण्याचे अधिकार असणार आहेत. निवडणूक वगळता…
देवबाग: महाराष्ट्र किनारपट्टीवर पहिल्यांदाच सिंधुदुर्गातील देवबाग-तारकर्ली येथे संरक्षित करण्यात आलेल्या ग्रीन सी टर्टल या समुद्री कासवाच्या घरट्यातून ७४ पिल्ले बाहेर येत समुद्रात उतरली. हा अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी मच्छीमार व सागर प्रेमींनी…
शिये : साखरेची पोती भरलेला ट्रक रस्त्याकडेला उलटल्याने त्याखाली सापडून मेंढपाळाचा जागीच मृत्यू झाला. दगडू शिवाप्पा बाडकर (वय ६७, रा. निगवे दुमाला) असे अपघातात ठार झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे. ही…
मुंबई : बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. त्या नसा असतील तर मुंबईतील डबेवाले रक्त आहेत, अशा शब्दात पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे…
मुंबई: मुंबईचे कमाल तापमान सातत्याने चढेच नोंदविण्यात येत असून तापमान वाढीमुळे मुंबईकर हैरान झाले आहेत. अनेक जण घरातच राहण्यास पसंती देत आहेत. दिवसेंदिवस मुंबईच्या तापमानात वाढ होत असून, वाढते तापमान…
पुणे : राज्यभर गाजत असलेल्या टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्याची व्याप्ती २४० कोटी रुपयांची असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. प्रत्येक परीक्षार्थीकडून तीन ते चार लाख रुपये घेतले असल्याचे…
मुंबई : आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर वनजमिनीच्या मुद्यावर राज्यभरातून आलेल्या आदिवासींनी आज सकाळी ठिय्या आंदोलन केले. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. वनजमिन…
मुंबई : रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ शेअर बाजाराला बसून आज मोठी घसरण होऊन शेअर बाजार गडगडला. सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला. तर, निफ्टीतही ४५९ अंशांनी…
आजचं राशीभविष्य सोमवार, ७ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
कोल्हापूर : निगवे दुमाला (ता. करवीर) येथे चालकाचा ताबा सुटून साखरेने भरलेला ट्रक उलटल्याने ट्रकखाली सापडून मेंढपाळ जागीच ठार झाला. दगडू शिवाप्पा बाडकर (वय ६०, रा. निगवे दुमाला असे ठार…