मध्यान्ह भोजन योजना बंद करून बांधकाम कामगारांना थेट पैसे द्या : शिवाजी मगदूम

सिध्दनेर्ली : निकृष्ट जेवण देवून बांधकाम कामगारांचे आरोग्य बिघडवणारी मध्यान्ह भोजन योजना आहे. वेळोवेळी तक्रारी करूनसुद्धा जेवणामध्ये सुधारणा होत नसल्याने ठेकेदार पोसणारी असली कुचकामी योजना बंद करून या भोजन योजनेची…

संभाजीराजेंनी शिवबंधन हातात बांधावे : संजय राऊत

मुंबई : राज्यसभेसाठी सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवबंधन हातात बांधावे. शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन राज्यसभेची निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी म्हटलं आहे. राऊत म्हणाले, मुख्यमंत्री…

लाल महालातील ‘लावणी’वरून संताप; गुन्हा दाखल

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या लाल महालात लावणीवर नृत्य केल्याप्रकरणी राज्य भरातून संताप व्यक्त होत आहे. मराठी कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा…

लाचप्रकरणी शाहूवाडीतील मंडल अधिकाऱ्यासह पंटरवर गुन्हा

कोल्हापूर : शेतजमिनीच्या वारसा नोंदीसाठी पाच हजार रुपयांची मागिल्याप्रकरणी आंबा (ता. शाहूवाडी) येथील मंडल अधिकारी संतोष सांगडे याच्यासह पंटर मुबारक उस्मान मुजावर (रा. विशाळगड,) याच्याविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही दाऊद गँगशी संबंध आहेत का?

मुंबई : नवाब मलिक यांचे दाऊद गँगशी संबंध उघड झाले आहेतच. पण त्यांना मंत्रिमंडळात ठेवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही दाऊद गँगशी संबंध निर्माण झाले आहेत का? असा सवाल भाजपचे नेते…

नवाब मलिक यांचे डी गँगशी संबंध

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे डी गँगशी संबंध असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं असल्याची माहिती समोर येत आहे. नवाब मलिक…

सिद्धनेर्लीत विजेचा शॉक लागून तीन मेंढ्या ठार

सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली येथे कागल – निढोरी राज्य मार्गालगत शिवम टाइल्सच्या समोर असणाऱ्या विजेच्या खांबाजवळ विजेच्या तारेला स्पर्श होवून शिवाजी तांदळे सिद्धनेर्ली या मेंढपाळाच्या तीन मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या. आज दुपारी…

केतकी चितळेला ‘ॲट्रॉसिटी’तंर्गत अटक

ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ‘ॲट्रॉसिटी’तंर्गत (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) केतकीला अटक झाली असून ठाणे सत्र न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी…

सर्वसामान्य जनता कंगाल; तेल कंपन्या मालामाल !

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता कंगाल झाली आहे तर दुसऱ्या बाजूला सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइलने मात्र इंधन दरवाढीतून यंदा २४ हजार १८४ कोटींचा…

लालू प्रसाद यादव यांच्या घरासह १७ ठिकाणांवर सीबीआयचे छापे

पाटणा : सीबीआयने आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित दिल्ली आणि बिहारमधील १७ ठिकाणांवर छापे टाकले. माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पाटण्यातील शासकीय निवासस्थानावरही…

🤙 8080365706