डेक्कन स्पोर्ट्स क्लबची पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन २८ ऑगस्टला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डेक्कन स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने येत्या २८ ऑगस्ट २०२२ रोजी पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे समीर नागटिळक, प्रशांत काटे,उदय…

पोलीस भरतीची तारीख ठरली; ‘या’ तारखेपासून प्रक्रिया सुरु होणार

मुंबई : राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीची तारीख ठरली असून येत्या १५ जूनपासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून त्याअंतर्गत विविध पदांसाठी सुमारे सात हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री…

चंद्रकांतदादा पाटील शिवाजी महाराजांचे वशंज आहेत का? त्यांनी चोमडेपणा करू नये : संजय राऊत

कोल्हापूर : चंद्रकांतदादा पाटील कोण? ते शिवाजी महाराजांचे वशंज आहेत का? ते कोण ठरवणारे? त्यांनी आधी २०१९ ला मोडलेल्या शब्दाचा आधी खुलासा करावा. २०१९ ला शब्द कुणी दिला होता आणि…

हनुमान चालिसावरून पुन्हा राजकारण तापणार; राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीत पुन्हा वादाची शक्यता

नागपूर : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आज नागपुरातील रामनगरच्या प्रसिद्ध मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि आरती करणार आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसही त्याच ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करणार असून…

सरवडेत शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत दुकान भस्मसात

राधानगरी : राधानगरी तालुक्यातील सरवडे बाजारपेठेतील पांडुरंग संपत्ती पोवार यांचे चप्पलचे दुकान शॉर्ट सर्किटने आग लागून भस्मसात झाले. यात फार मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.…

३० जूनपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करु नयेत; शासन निर्णय जारी !

मुंबई : सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात दि. ३० जून २०२२ पर्यंत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, असा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात आज राज्य शासनाच्या…

केर्लीजवळ अपघातात निवृत्त पोलिस निरीक्षक ठार

कोल्हापूर : कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर केर्ली गावाजवळ महिंद्रा पिकअप गाडीने ओव्हरटेक करताना मोटरसायकलस्वारास उडवल्याने झालेल्या अपघातात पोर्ले (ता. पन्हाळा) येथील शंकर तुकाराम पाटील हे निवृत्त पोलीस निरीक्षक जागीच ठार…

ग्रामपंचायतींना महावितरणकडून कर वसूल करण्याचा मार्ग मोकळा

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महावितरण कंपनीने माणगाव (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीने विजेचे खांब, डी पी, ट्रान्सफॉर्मर,  हाय टेन्शन लाईट यावर लावलेल्या कराच्या विरोधात पंचायत समितीकडे केलेले ग्रामपंचायत अधिनियम 1959…

ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीनचीट

मुंबई : ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीकडून आर्यनला क्लीन चिट मिळाली आहे. याप्रकरणी एनसीबीने मुंबई सत्र न्यायालात सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल…

नवरीच्या भावासह एकाच कुटुंबातील चौघे ठार; तंवदी घाटात भीषण अपघात

निपाणी : मुलीच्या लग्नसमारंभासाठी चाललेल्या स्विफ्ट कारला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नवरीचा भाऊ, आजी, चुलता, चुलती असे एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार झाले. निपाणीजवळील तंवदी घाटातील हॉटेल अमरजवळ…

🤙 8080365706