कोटेश्वर सेवा संस्थेच्या चेअरमनपदी जनार्दन पाटील; बापू दिंडे व्हाईस चेअरमन

बहिरेश्वर (प्रतिनिधी ) : बहिरेश्वर (ता. करवीर) येथील कोटेश्वर विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी जनार्दन पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी बापू दिंडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी…

जि.प. कार्यकारी अभियंता धोंगेंच्या कार्यमुक्तीबाबतची सुनावणी १५ जूनला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांच्या एकतर्फी कार्यमुक्तीबाबत बुधवार १५ जून रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. धोंगे यांची ८ मार्चला एकतर्फी कार्यमुक्ती…

शैक्षणिक वर्ष 13 जून पासून; विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत जाणार ‘या’ तारखेपासून

मुंबई : राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.…

संजय राऊत यांना न्यायालयाचे समन्स

मुंबई प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या  यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवरून मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी शिवसेना नेते संजय राऊत यांना समन्स…

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटमध्ये १५ ऑगस्टपर्यत मोफत उपचार : डॉ. संजय डी. पाटील यांची घोषणा

कसबा बावडा : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अत्याधुनिक रुग्णसेवा पोहचावी यासाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल कटीबद्ध आहे. याचाच एक भाग म्हणून १५ ऑगस्टपर्यंत हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी व शस्त्रक्रियेसह उपचारही मोफत…

भाजपच्या औरंगाबाद कार्यालयावर भाजपच्याच ‘यांच्या’ समर्थकांची दगडफेक

औरंगाबाद : विधान परिषदेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत औरंगाबादमधील भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यालयावर दगडफेकही करण्यात आली. यात कार्यालयाचे…

राधानगरी,  भुदरगड, आजऱ्यातील तालुका आरोग्य कार्यालयासाठी दीड कोटी मंजूर : प्रकाश आबिटकर

गारगोटी : राधानगरी विधानसभा मतदार संघातील राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यासाठी जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगातून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बांधणेसाठी प्रत्येक ५० लाख रुपये प्रमाणे १ कोटी ५०…

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार…

अनिल देशमुख, नवाब मलिकांच्या मतदानाबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मतदान करता येणार नसल्याचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय महाविकास आघाडीला धक्का आहे.…

विधान परिषदेसाठी ‘यांचा’ अपक्ष अर्ज; भाजपचा पाठिंबा

मुंबई : भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठीही ऐनवेळी सहावा उमेदवार देत निवडणुकीत राजकीय चुरस निर्माण केली आहे. या सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी…

🤙 8080365706