इचलकरंजी (प्रतिनिधी) : उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याबाबत लक्ष्मी निवास कांबळे (रा. केटकाळे नगर समोर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली होती.…
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवारी १७ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार…
मुंबई : विधानपरिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे राज्यसभेसारखी चुरस निर्माण झाली आहे. सोमवारी २० जूनला ही निवडणूक होणार असून सर्वच राजकीय पक्षानी जोरदार मोर्चेबांधणी केली…
नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षातील ११ नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यामधील एक अर्ज बाद करण्यात आला आहे. पूर्ण कागदपत्र सादर केले नाही यामुळे अर्ज बाद केल्याचे…
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष…
कागल (प्रतिनिधी) : देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या मंत्री नवाब मलिक यांच्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रस्त्यावर उतरतात. मात्र सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पेट्रोल-डिझेल दर कमी करण्याबाबत त्यांनी काय केले?…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १४ जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते जलभूषण भवन, मुंबईतील क्रांतिकारक दालन आणि पुण्यातील जगतगुरू श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन करणार…
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सध्या ईडीकडून राजधानीतल्या मुख्यालयातचौकशी सुरू असून सुमारे डझनभर अधिकारी त्यांची चौकशी आणि तपास करत आहेत. यासाठी भलीमोठी…
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत व राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी आपला अर्ज माघार घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी काही मिनिटांचाच वेळ उरलेला असताना त्यांनी अर्ज…
बंगळुरू : बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीत ड्रग्ज घेतल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी त्याला…