आ.हसन मुश्रीफ आत्तातरी खरे बोला  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी स्वतःला कोल्हापूर जिल्ह्याचे मालकमंत्री समजणारे आणि आता माजी मंत्री झालेले त्यांच्या नेहमीच्या सवयीने विरोधकांनी खोडा घातला नाही, तर या दिवाळीला थेट पाईपलाईनचे पाणी अभ्यंग स्नानाला…

कोल्हापुरातून शिवसेनेचे ‘यांच्या’सोबत कोणीही गेलेले नाही- संजय पवार  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेची नव्याने पुनर्बांधणी करण्यात येत आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासोबत एकही पदाधिकारी गेला नाही. शिवसेनेचा ताकदवान जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा उभा राहील असे…

जे शिवसेना सोडून गेले ते केवळ चकाकणारे बेन्टेक्स- खा. संजय मंडलिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेत सध्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जे शिवसेना सोडून गेले ते केवळ चकाकणारे बेन्टेक्स होते. तर जे राहिले आहेत ते शिवसैनिक शुद्ध सोन्यासारखे आहेत अशा शब्दात…

‘कोजिमाशि’त सत्तारूढ स्वाभिमानी आघाडी पुढे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्तारूढ स्वाभिमानी सहकार आघाडीचे सर्वसाधारण गटातील १६ उमेदवार आघाडीवर आहेत. हे सर्व उमेदवार ४०० ते ७०० मतांनी…

शिंदे – फडणवीस सरकारचे मराठा युवकांना बळ : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारने तात्काळ मराठा समाजातील युवकांना बळ देण्याच्या उद्देशाने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ३० कोटी रुपयांचा निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला…

प्रयाग चिखलीच्या पूरग्रस्तांना दीड कोटीची मदत

प्रयाग चिखली (वार्ताहर) : सन २०१९ सालच्या महापुरात घरांची पडझड झालेल्या प्रयाग चिखलीच्या १०१ पूरग्रस्तांना सुमारे एक कोटी ५६ लाख रुपयांच्या मदत रक्कमेच्या वाटपाचा कार्यक्रम करवीरचे आमदार पी. एन. पाटील…

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका म्हणजे अन्याय : जयंत पाटील

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषद व ४ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे म्हणून…

‘यावर’ आक्षेप; शिवसेना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठरावदेखील जिंकला. या सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेने आक्षेप घेत पुन्हा एकदा…

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या घरावर छापा

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संजय पांडे यांच्यावर घरावरही छापा टाकला. फोन टॅपिंगप्रकरणी…

शिवसेना आता कदापी उभी राहणार नाही : ‘यांची’ बोचरी टीका

सावंतवाडी : आमदार, खासदार यांना न भेटणे, मंत्र्यांना तासनतास ताटकळत उभे करणे यामुळेच ठाकरेंविरोधात रोष निर्माण झाला. यामुळेच त्यांचे आमदार फुटले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामुळेच शिवसेना संपली असून आता…

🤙 8080365706