आ. ऋतुराज पाटील यांच्याहस्ते बावडा रेस्क्यू फोर्सला साहित्य प्रदान

कसबा बावडा (वार्ताहर) : नैसर्गिक आपत्तीच्या काळात बावडा रेस्क्यु फोर्स जनतेच्या मदतीला धावेल, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. बावडा रेस्क्यु फोर्सला टीमला पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास बचावकार्य करण्यासाठी…

दोन वर्षानंतर कडगावात रंगला आषाढी एकादशी दिंडी सोहळा

कडगाव (प्रतिनिधी) : श्री विठ्ठल गणेश तरुण मंडळ कडगाव संचलित श्री विठ्ठल भजनी मंडळ तसेच वारकरी संप्रदाय कडगाव यांच्या आयोजनाने दरवर्षी आषाढी एकादशी दिंडी सोहळा आयोजित केला जातो मागील दोन…

मातोश्रीवरील बैठकीला खासदार संजय मंडलिक यांची दांडी

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेचे बहुतांश खासदारही एकनाथ शिंदे  गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु असतानाच शिवसेनेच्या राज्यातील सर्व खासदारांची बैठक ‘मातोश्री’वर बोलवली होती. या बैठकीला शिवसेनेच्या सहा खासदारांनी…

राष्ट्रवादी २७ टक्के जागा ‘यांना’ देणार : जयंत पाटील

मुंबई : ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने…

विजय मल्ल्याला चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली : विजय मल्ल्या याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ४ महिन्यांच्या तुरुंगवास आणि २००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. २०१७ मध्ये न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल तो दोषी ठरला होता. त्यावर…

 …तोपर्यंत ‘यांनी’ कोणताही निर्णय घेऊ नये : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या याचिकांवरील सुनावणीला आज सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली. तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत सर्वोच्च न्यायालय निर्णय देईपर्यंत आमदारांवर कोणताही कारवाई करू नये…

राहुल पाटील यांच्या वतीने भाविकांना खिचडी वाटप !

कोल्हापूर (प्रतिनिधी): आषाडी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर श्री क्षेत्र नंदवाळ येथे दर्शनास निघालेल्या वारकरी व भाविकांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली. नंदवाळ (ता.करवीर)…

भाजपाकडून वारकरी भाविकांना खिचडी वाटप !

कोल्हापूर (प्रतिनिधी): आषाडी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर श्री क्षेत्र नंदवाळ येथे दर्शनास निघालेल्या वारकरी व भाविकांना भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली. येथील सानेगुरुजी वसाहत येथे या…

प्रतिपंढरपूर नंदवाळ येथे विठुनामाचा गजर !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ (ता.करवीर) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज (रविवारी) भक्तिपूर्ण वातावरणात आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न झाला. विठुनामाचा गजर करत जिल्ह्यातील पाचशेहून अधिक दिंड्या…

‘कोजिमाशि’वर सत्तारूढ स्वाभिमानी सहकार आघाडीचा झेंडा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्तारूढ स्वाभिमानी सहकार आघाडीने एकतर्फी विजय मिळवला. सत्तारूढ स्वाभिमानी आघाडीने राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीला २१-० ने…

🤙 8080365706