मुंबई : एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि माजी मंत्री लीलाधर डाके यांच्याकडून कडवट शिवसैनिकांची निष्ठा शिकून घ्यावी, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ…
वडणगे : रजपूतवाडी, सोनतळी परिसरात गेल्या काही दिवसापासून डेंग्यू तसेच चिकनगुनिया सदृश्य आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे घरोघरी डेंगू चिकनगुनिया सदृश्य आजाराची लक्षणे असणारे अनेक रुग्ण असून देखील शासकीय पातळीवर आलेल्या…
गगनबावडा : गगनबावडा पंचायत समितीच्या एकूण चार गणासाठी आरक्षण सोडत तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, नियंत्रण अधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. आरक्षण पुढीलप्रमाणे: तिसंगी-अनुसूचित जाती असंडोली-सर्वसाधारण असळज-नागरिकांचा मागास…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील पोलीस उपअधीक्षकांच्या पथकासह शहरातील तिन्ही पोलिसांनी बेकायदेशीरपणे देशी-विदेशी मद्य वाहतूक करणार्यांवर आणि हातभट्टी दारु विक्रीच्या ठिकाणी कारवाई करून २२ जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ३…
कागल (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या केवळ पोकळ घोषणा होती. मात्र नुकत्याच सत्तेवर आलेल्या शिंदे -फडणवीस सरकारने मागील सरकारला गेल्या अडीच वर्षात…
कागल (प्रतिनिधी) : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ गटाचे कट्टर समर्थक संदीप सोनुले यांच्यासह त्यांच्या शेकडो सहकारी कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे…
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन अरुण नरके यांची इंडियन डेअरी असोसिएशन (आय.डी.ए) नवी दिल्लीच्या संचालक पदी महाराष्ट्रातून बिनविरोध निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचे…
इचलकरंजी ( प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज इचलकरंजी शहर शाखेच्यावतीने त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून शहरातील शिवसेनेच्या विविध शाखामध्ये शिवसैनिक सभासद नोंदणी अभियान…
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत मोठे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील…
मुंबई : दि. १ ऑगस्टपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्याच दिवशी निश्चित केल्या जाणार आहेत. तसेच रोख व्यवहारांसंबंधित नियमही बदलणार आहेत. ऑगस्टमध्ये अनेक सण साजरे होणार असल्याने तब्बल १३…