भुदरगड-आजरा उपविभागीय अधिकारी कार्यालयासाठी पावणेसात कोटीचा निधी मंजूर : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी येथे भुदरगड व आजरा तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयाची नवीन प्रशस्त इमारत बांधण्यासाठी 6 कोटी 78 लाख रुपयांची निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार प्रकाश आबीटकर यांनी…

आ. ऋतुराज पाटील यांच्याहस्ते उचगावात बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

उचगाव : बांधकाम कामगारांनी आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्यावी. त्यांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले. उचगाव येथे 184 बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे…

‘या’ ईडी कार्यालयात दाखल; संजय राऊत आणि ‘त्यांची’ समोरासमोर चौकशी

मुंबई : गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून चौकशीस हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर आज वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात…

महानगरपालिकेच्यावतीने 75 हजार झेंड्यांचे नियोजन : डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत 75 हजार झेंड्यांचे नियोजन केले आहे.…

पोस्ट कार्यालयाकडून २१ हजार ध्वज उपलब्ध

कोल्हापूर : पोस्ट कार्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी २१ हजार तिरंगा ध्वज पोस्ट खात्याने उपलब्ध करून दिल्याची माहिती अधीक्षक डाक विभाग कोल्हापूरचे अर्जुन…

कागलच्या कुरणे कॉलनीसह सात कॉलनीतील नागरिकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : कागलमधील कुरणे वसाहतीप्रमाणे इतर सात अनियमित कॉलनीतील नागरिकांनाही त्यांचे घराचे प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत .त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी…

आमदार सतेज पाटील ‘सीपीआर’ला देणार ई-ॲम्ब्युलन्स

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे रुग्णांना इतरत्र हलवताना नातेवाईकांची होणारी कसरत, स्ट्रेचरची सध्याची स्थिती अन त्यातून रुग्णांना वाढलेला धोका टाळण्यासाठी ई ॲम्ब्युलन्सचा पर्याय समोर आला. एका ई-ॲम्ब्युलन्ससाठी निधी…

कोल्हापूरसह 25 जिल्हा परिषद व 284 पंचायत समितींची निवडणूक प्रक्रिया रद्द

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील 25 जिल्हा परिषद 284 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नवीन प्रभाग…

कोल्हापूर विमानतळ भूसंपादन कामे पूर्ण करा

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी, कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेसह अन्य आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आ.…

प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : करवीर शिवसेनेची मागणी

गांधीनगर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखणे आणि शासनाने बंदी घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्यावतीने गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांना…

🤙 8080365706