कोल्हापूर : अतिवृष्टी व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग, महापालिका अंतर्गत रस्ते, ग्रामीण मार्ग व गावांतर्गत असणारे रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाच्यावतीने कोल्हापूर महापालिकेसाठी…
कागल : श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवा संस्था बेलवळे खुर्द (ता.कागल) व डिस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफअर असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावणी सोमवारनिमित्त साके येथे शिवभक्तांना बेलरोपाचे वापट करण्यात आले. शिवसेना तालुका…
कोल्हापूर : उंचगाव, चिंचवाड परिसरात जुन्या साड्यांचे गोदामे असून या साड्या रात्री-अपरात्री केमिकल च्या सहाय्याने नदीच्या पाण्यात धुलाई करून पाणी प्रदूषित करून, धुतलेल्या साड्या प्रेस करून प्रसिद्ध बाजारपेठेमध्ये दुकानात विक्रीसाठी…
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री पदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच ना. राधाकृष्ण विखे-पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता वारणानगर येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन विश्वास…
कोल्हापूर : करवीर तालुक्याच्या विभाजनासह जिल्हयातील निकडीचे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.…
कोल्हापूर : प्रत्येकाच्या जीवनातील आठवणी चिरंतन करणार्या फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर यांच्याकडे प्रशासनाचं कायम दुर्लक्ष झाले आहे. मात्र आता असोसिएशनच्या माध्यमातून हे व्यावसायिक संघटीतरित्या आवाज उठवतायत, ही चांगली सुरवात आहे. फोटोग्राफी…
कोल्हापूर : दूध उत्पादक शेतकरी सभासदांनी मोठया विश्वासाने गोकुळची सूत्रे सत्ताधारी आघाडीकडे सोपविली आहेत. गोकुळ मधील सत्ताबदलानंतरच्या कालावधीत सत्ताधारी आघाडीने दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार केला आहे. गेल्या पंधरा महिन्याच्या कालावधीत…
कोल्हापूर : तब्बल ७ थरांचा भव्य मनोरा रचत गडहिंग्लजच्या संघर्ष गोविंदा पथकाने ३७ फूट उंचीवरील ‘युवा शक्ती’ची दहीहंडी फोडली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी महाडीक युवाशक्ती दहीहंडी गडहिंग्लजच्या नेताजी पालकर संघासह…
कोल्हापूर : ‘आमचं ठरलंय’ म्हणणाऱ्यांनी कूटनीती, कपटनीतीने लोकसभेला माझा घात केला होता. आमचे सरकार आल्यावर तुम्हाला झेपणार नाही, असे मी म्हणालो होतो. आता आमचे सरकार आलं आहे. आता कोल्हापूरच्या राजकारणात…
कोल्हापूर : गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांना प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्यांनी लिहून दिलेल्या कागदावर सही करून संचालिका श्रीमती अंजना रेडकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. माझं त्यांना एकचं सांगणं आहे…