श्रीराम संस्थेच्यावतीने महिलांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

कसबा बावडा : येथील श्रीराम विविध कार्यकारी सहकारी (वि.का.स) सेवा संस्थेतर्फे कसबा बावडा येथील महिलांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. आमदार जयश्री जाधव, श्रीराम सोसायटीचे उपसभापती सविता रणदिवे यांच्या…

भाजपच्या करवीर तालुका उपाध्यक्षपदी शहाजी गिरी

दोनवडे : भारतीय जनता पक्षाच्या करवीर तालुका उपाध्यक्षपदी शहाजी बळवंत गिरी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते देण्यात आले. यामुळे करवीर तालुकाध्यक्ष हंबीरराव…

कागलच्या माळी कुटुंबियांचा भाजपमध्ये प्रवेश; मुश्रीफ यांना धक्का

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी मंत्री हसन मुश्रीफ व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्यामध्ये मोठा श्रेयवाद सुरू आहे. एकमेकावरील कुरघुडीच्या राजकारणाला धार अली आहे. दोन्ही गटाकडून कार्यकर्त्यांना आपआपल्या पक्षात…

मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपासून लाभ : मुश्रीफ यांचा पाठपुरावा

मुंबई : कोरोनाची साथ, टाळेबंदी आणि इतर तांत्रिक कारणांमुळे २०१९-२० या आर्थिक वर्षात अनेक शेतकऱ्यांना पीककर्जाची उचल करता आली नव्हती. या शेतकऱ्यांनी एप्रिल ते जून २०२० या कालावधीत कर्ज घेतले.…

सामाजिक बांधिलकीतून कदम कुटुंबीयांची वृद्धाश्रमास मदत

शिरोळ (प्रतिनिधी) : येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व कामगार प्रतिनिधी अमर उर्फ नाना कदम यांनी आपले वडिल कै डॉ. आनंदराव हरी कदम यांच्या प्रथम…

प्रयाग चिखलीत एका रात्रीत चार ठिकाणी चोरी

प्रयाग चिखली : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे एका रात्रीत चार ठिकाणी चोरी झाली आहे. चोरट्यांनी पोस्ट ऑफिस, दोन दूध संस्था तसेच एका मॉलमध्ये चोरी केली. ही घटना बुधवारी पहाटे…

वारणा बँकेच्या सभासदांना १० टक्के लाभांश देणार : निपुण कोरे

वारणानगर (प्रतिनिधी) : श्री वारणा सहकारी बँकेची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन निपुण कोरे होते. जनरल मॅनेजर प्रकाश डोईजड यांनी अहवाल सालातील दिवंगत मान्यवर…

महिलांना स्वावलंबीच नव्हे स्वाभिमानीही बनवणार : सौ. नवोदिता घाटगे

कागल (प्रतिनिधी) : महिलांना केवळ स्वावलंबीच नव्हे तर स्वाभिमानी सुद्धा बनवणार आहे, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केले. येथील शाहू हॉलमध्ये राजे विक्रमसिंह घाटगे…

डी. वाय. पाटील विद्यापीठाला उर्जा साठवणूक पद्धतीसाठी पेटंट

कसबा बावडा ( वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी उर्जा साठवणुकीसाठीसाठी संशोधित केलेल्या ‘अझेमेट्रीक सॉलिड स्टेट सुपरकॅपेसीटर’ पद्धतीला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला…

वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीप्रश्नी पावसाळी अधिवेशननंतर सामाजिक न्याय मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून सदरचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिले. अनुदानित…

🤙 8080365706