मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे राज्यपाल पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याआधी कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान…
मुंबई : महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी योगगुरू बाबा रामदेव अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र महिला आयोगाने बाबा रामदेव यांना नोटीस पाठवून दोन दिवसांमध्ये वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण मागितलं आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या ट्विटर…
श्रीहरीकोटा ; आज PSLV-C54 रॉकेट लाँच करण्यात आलं आहे. इस्रोकडून ओशनसॅट-3 सह 8 नॅनो सॅटेलाइटचे प्रक्षेपण करण्यात आलं आहे. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून पीएसएलवी-सी54-इओएस-06 रॉकेटने उड्डाण केलं आहे. या रॉकेटमधून ओशनसॅट 3…
मुंबई : गौतमीच्या त्या अश्लील डान्सची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेक पक्षांनी आणि लावणी सम्राज्ञींनी गौतमीवर टीका केली आहे. अशातच आता मनसे पक्षानं गौतमीवर निशाणा साधला आहे.…
वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एक मोठी दुर्घटना झाल्याची बातमी समोर येत आहे. येथील गंगा नदीतील अहिल्याबाई घाटावर 34 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट शनिवारी सकाळी नदीत उलटली. मात्र आजूबाजूच्या लोकांच्या…
मुंबई, आज 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण झाले. 14 वर्षांनंतरही देशाची आर्थिक राजधानी मुंबईत झालेल्या या हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्याच आहेत. आजही त्या आठवणींनी थरकाप उडतो, पण…
पुणे : मुळशी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती प्रकल्पाची फार आवश्यकता राहिली नसेल, तर टाटा कंपनीला भरपाई देऊन हे पाणी शेती व पिण्यासाठी वापरता येईल, असा पर्याय पुढे आला होता.सन २०१४ ते…
नवी दिल्ली : अमेझॉन कंपनी पुढील महिन्यापासून भारतातील अन्न वितरण व्यवसाय बंद करू शकते. अॅमेझॉन 29 डिसेंबरपासून भारतातील अन्न वितरण व्यवसाय बंद करेल. दुसरीकडे, अॅमेझॉनने भारतातील ई-लर्निंग प्लॅटफॉर्म बंद करण्याचा…
कोल्हापूर : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी त्यांना जिल्हा परिषदेत अभिवादन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोल्हापूर केंद्र आणि जिल्हा परिषदेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…
बेळगाव : कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या सीमावादामुळे महाराष्ट्रातून बेळगावकडे येणाऱ्या ३०० हून अधिक बसेसची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बेळगाव शहर मध्यवर्ती…