पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या विजेते आणि उपविजेते स्टार्टअप्स, नवउद्योजक आणि उपक्रमशील शेतकऱ्यांना विविध विभागांतर्गत धनादेश आणि पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता

विजेता – जॉयश एआय सोल्युशन्स – एआय इनेबल्ड इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट फॉर कॉटन कल्टिव्हेशन ऑटोमेशन

उपविजेता – झेनसिट स्मार्ट प्रॉडक्ट्स प्रा. लि. ॲमगो

उपविजेता – ट्रू राईस – एआय पॉवर्ड राइस क्वालिटी ॲनालायझर
मृदा / जलसंवर्धन, सिंचन, मृदा आरोग्य व्यवस्थापन

विजेता – ॲटोफॉर्म – ॲफॉर्डेबल, सोलर पॉवर्ड ॲण्ड वायरलेस इरिगेशन ऑटोमेशन सिस्टम

उपविजेता – हॅलीऑट.एआय – स्मार्ट फार्मिंग सोल्युशन्स
कृषि यांत्रिकीकरण

विजेता – द फार्म गार्डियन – रिव्हॉल्युशनायझिंग फार्म मेकॅनायझेशन विथ ए मल्टी-युटिलिटी रोव्हर

उपविजेता – रेव्हॉन – अल्ट्रा-लाइट मल्टीपर्पज ॲग्रीकल्चर रोव्हर

उपविजेता – हरिहर ॲग्रोटेक – सीड सोविंग मशीन
फर्टिगेशन आणि रोग/कीड व्यवस्थापन

विजेता – टिम पेस्टोसिस एलएलपी – रॅट रन ग्रीन बेट

उपविजेता – डिटेक्ट टू प्रोटेक्ट – ऑटोनॉमस एअरबॉर्न फंगल पॅथोगन डिटेक्शन
पीक काढणीउत्तर तंत्रज्ञान आणि अवशेष व्यवस्थापन

विजेता – हायड्रो-एनआयआर टेक्नॉलॉजी (मिलेट्स नाऊ क्लब)

उपविजेता – फ्रेंड्स ऑफ फार्मर्स – सोलार डिहायड्रेटर्स ॲण्ड व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स
कृषी अर्थशास्त्र, बाजार जोडणी

विजेता – ओरिजिनहॅश – ब्लॉकचेन-पॉवर्ड ट्रेसेबिलिटी फॉर ट्रस्टेड फूड

उपविजेता – ट्रेंडक्राफ्टर्स – एआय-ड्रिव्हन टाईम सिरीज ॲनालिसीस ऑफ लोकल क्रॉप प्राइसेस ॲण्ड मार्केट ट्रेंड्स
इतर कोणतीही नवकल्पना

विजेता – अव्युक्तम इनोव्हेशन्स – स्मार्ट पेस्टिसाईड स्प्रेइंग बॉट

उपविजेता – प्लॅनेटरी प्रो सिस्टम्स
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री भरत गोगावले व इतर मान्यवर उपस्थित होते.