हसन मुश्रीफांच्या हस्ते 52 वे कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

कोल्हापूर : शिक्षण विभाग पंचायत समिती कागल व महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बेलवडे बुद्रुक यांचे संयुक्त विद्यमाने 52 वे कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

 

या कार्यक्रमास माजी खासदार संजय मंडलिक, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, माजी जि प सदस्य मनोजभाऊ फराकटे, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, गटशिक्षणाधिकारी सौ सारिका कासोटे, सूर्यकांत पाटील, बाळासाहेब तुरंबे, व्ही जी पोवार, खंडेराव जगदाळे, अजित पाटील, मारुती पाटील, ए आर खामकर, अशोक बुगडे, निवास फराकटे, ए एम पाटील, एस आर पाटील, बी ए पाटील, जी एस पाटील,

के आर पाटील, बाळासाहेब निंबाळकर, टी एम सरदेसाई, टी एम कुंभार, किशोर जाधव, रमेश कांबळे, महादेव गुरव, संस्थेचे अध्यक्ष नारायण पाटील, कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, दत्तात्रय कोले, यांच्यासह मान्यवर व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

🤙 9921334545