ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ पाचगाव येथे प्रचारसभा;आ. सतेज पाटील व उत्तराखंडचे आ. काझी निजामुद्दीन यांची उपस्थिती

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ पाचगाव येथे आमदार सतेज पाटील आणि उत्तराखंडचे आमदार काझी निजामुद्दीन यांच्या उपस्थितीत प्रचारसभा पार पडली.

 

 

याप्रसंगी महिलांच्या सन्मानासाठी, युवकांच्या रोजगारासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ऋतुराज पाटील यांना निवडून द्या ,महिलांच्या सन्मानासाठी, युवकांच्या रोजगारासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला ताकद द्या असं आवाहन मतदारांना केले.

यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. स्मिता गवळी, ठाकरे गटाचे सुनील मोदी, विराज पाटील, सरपंच प्रियांका पाटील, उपसरपंच अमित कदम, ग्रा.पं. सदस्य दिपाली यांच्यासह गीता जाधव, नारायण गाडगिळ, संजय पाटील, माजी सरपंच संसारा पाटील, संजय शिंदे , संग्राम पोवाळकर, सचिन पाटील, अतुल गवळी, युवराज गवळी, चंद्रकांत सस्ते, मारुती जांभळे, प्रकाश गाडगिळ, अश्विनी चिले, पोर्णिमा कांबळे, रोमा, नलवडे, धनाजी सुर्वे, विजय शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706