कुंभोज(विनोद शिंगे)
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ आमदार प्रकाशआण्णा आवाडे, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्षअशोक स्वामी यांच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत होळी कट्टा येथे कॉर्नर सभा संपन्न झाली.

यावेळी भाजप शहराध्यक्ष पै. अमृतमामा भोसले, मोहन मालवणकर, संतोष कांदेकर, महेश ठोके, ताराराणी महिला अध्यक्षा उर्मिला गायकवाड, भाजप महिला अध्यक्षा अश्विनी कुबडगे, शकुंतला जाधव, अनंत डोंगरकर, सतीश दरीवे, कुमार चव्हाण, प्रवीण केसरे, जयसिंग जाधव, अरविंद जाधव, अरुण वडेकर, चंद्रकांत कोष्टी, महेश सातपुते, भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते होळी कट्टा परिसरातील नागरिक उपस्थित होते.
