कोल्हापूर : लाटवडे येथील ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या ठिकाणी भेट देत उंबराची पूजन करून राजूबाबा आवळे यांनी मनोभावे दर्शन घेतले.
लाटवडे येथील ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत राजूबाबा आवळे यांनी गावचे विकासाबाबत विविध विषयावर चर्चा केली. भविष्यात गावात अनेक विकासकामे करण्यासाठी नेहमीच कटिबंध असल्याचे आश्वासन दिले.
ग्रामस्थांचे मिळणारे प्रेम, विश्वास आणि पाठिंब्याच्या बळावर पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहे. तुमची सर्वांची अशीच साथ आणि आशीर्वाद माझ्यासोबत असेल असा विश्वास