राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या हस्ते आलास येथे 92 लाख रुपयांच्या विकासकामांचा उदघाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर: आलास येथे 92 लाख रुपयांच्या विकास कामांचा उदघाटन  राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या  हस्ते संपन्न झाला.आज अखेर आलास गावासाठी ८ कोटी १३ लाख १२ हजार इतका निधी देण्यात आला आहे.ही विकासाची गंगा यापुढेही अशीच वाहती राहिल असे त्यांनी आश्वासित केले.

 

 

सरपंच सचिन दानोळे,गोविंद कोल्हापूरे,शब्बीर भाई मकानदार मुर्शिद,दादाभाई मुजावर,नईम मुजावर,दस्तगीर शेख,रफिक मखमला,रफिक मुजावर,फजले अली पटेल,जाफर मुजावर,निसार मकानदार,शाहीन मोमीन,अशोक गीताजे,किशोर कुलगुडे,चांदसाब सौंदलगे,बापूसो गुरव,बाळासाहेब शेडबाळे,सागर दानोळे,धनपाल बोरगावे,शरीफ मुजावर,संजय मगदूम, धनपाल दानोळे,प्यारे साहेबवाले,सादिक साहेबवाले,मुस्ताक मुराशे, सुदीप कोळी,दीपक दानोळे.दिलीप कांबळे,राजू कांबळे,युवराज मुगलखोडे,संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.