भाजपच्या करवीर तालुका उपाध्यक्षपदी शहाजी गिरी

दोनवडे : भारतीय जनता पक्षाच्या करवीर तालुका उपाध्यक्षपदी शहाजी बळवंत गिरी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते देण्यात आले. यामुळे करवीर तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील उपस्थित होते.


भाजपची ध्येय धोरणे, विचार आणि काम समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवून तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे गिरी यांनी यावेळी सांगितले.

🤙 8080365706