गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थाचा मुश्रीफ गटाला जाहीर पाठिंबा

कागल : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थाचा हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला. हसन मुश्रीफ यांच्या कागल निवासस्थानी भेटून त्यांनी मुश्रीफ गटाला जाहीर पाठिंबा दिला.

 

 

आबाजी वसंत गुरव, सागर हरी चव्हाण,दिगंबर बाबुराव केंगार, शिवाजी चव्हाण, बजरंग पांडुरंग धामणकर, आनंदा पांडुरंग भोसले, मारुती कानडे, विठ्ठल तुकाराम यादव, सुरेश खोळांबे ,दत्तात्रय सासुलकर, किसन हळवणकर यांनी भेटून जाहीर पाठिंबा दिला.