अशोकराव मानेंच्या प्रचारार्थ हातकणंगले येथे पदयात्रा

कोल्हापूर: हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ हातकणंगले येथे पदयात्रा काढण्यात आली.

 

 

जनतेच्या विश्वासाने आणि पाठिंब्याने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करूया असे हातकणंगले येथे भव्य पदयात्रेत लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद आणि महायुतीचं अखंड प्रेम अनुभवले.एकत्रित उभं राहून, विकासाची नवी दिशा तयार करूया आणि उज्ज्वल भविष्य घडवूया.असे आवाहन माने यांनी केले

🤙 8080365706