प्रहार जनशक्ती पक्षाचा चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा

कोल्हापूर: प्रहार जनशक्ती पक्षाने (बच्चू कडू), करवीर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.आमदार चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा दिला. प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आरेकर पाटील, दिव्यांग संघटना व महिला संघटना यांनी कार्यालयावर पत्र देत पाठिंबा जाहीर केला.

 

 

 

यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष मा.मयुर वरूटे , विष्णुपंत पाटील, ओंकार वरुटे ,संयोग वरुटे ,ऋत्वीक वरुटे , प्रणव वरुटे ,राज वरुटे ,कृष्णात वडर, कैलास पाटील, आशुतोष वरुटे ,अभिजीत वरुटे , सुमीत खराडे , शुभम वरुटे , तानाजी जाधव, हर्षल तडसकर, ऋषीकेश पाटील उपस्थित होते.

🤙 8080365706