कागल शहरातील धनगर गल्लीतील तरुण कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गटात) जाहीर प्रवेश

कोल्हापूर: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे . अनेक कार्यकर्ते आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी पक्षप्रवेश करत आहे. पालकमंत्री व कागल मतदारसंघाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कागल शहरातील धनगर गल्लीतील जीवबा कोंडीबा, शेळके युवराज, अण्णाप्पा रानगे, धुळाप्पा खानू शेळके, विलास रामा रानगे, उत्तम युवराज बोते, सुरेश नानासो रानगे, मायप्पा विठू रानगे, सुनील दिनकर बोते,

 

 

बाजीराव खानबा रानगे, चेतन बाबासो करीकट्टे, लखन सखाराम रानगे सागर मायप्पा रानगे, कर सिद्ध बापू रानगे, काशिनाथ भागोजी रानगे ,यशवंत धुळसिध्द रानगे, रोहित गजानन कोळेकर, युवराज सखाराम रानगे, महेश रघुनाथ निंबाळकर या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गटात) जाहीर प्रवेश केला. त्यावेळी हसन मुश्रीफ यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.