राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ मंडलिकप्रेमी कार्यकर्त्यांचा मेळावा

कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची चुरस रंगली आहे. उमेदवार पदयात्रा,संवादयात्रा काढून जनतेशी संपर्क साधत आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचार निमित्त मंडलिकप्रेमी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला, आणि नागरिकांशी संवाद साधला तसेच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश क्षीरसागर यांना विजय करण्याचे आवाहन केले.

 

 

 

यावेळी आमदार जयश्री जाधव ,युवानेते वीरेंद्र मंडलिक,सत्यजित कदम (नाना), आदिल फरास, उत्तम कोराणे, विकी महाडिक, निशिकांत मेथे, नंदू मोरे,शेखर मंडलिक किरण नकाते, अजित मोरे, बाबा पार्टे, भगवान काटे, किशोर घाटगे, संपत जाधव यांच्यासह मंडलिक प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545