संध्यामठ तरुण मंडळाने साकारली रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती ; कृष्णराज महाडिकांनी भेट देऊन केले कौतुक

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील संध्यामठ तरुण मंडळाने रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती तयार केली आहे. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी या मंडळाला सदिच्छा भेट दिली. अतिशय सुंदर आणि अप्रतिम कलाकृती सादर केल्याबद्दल या मंडळाचे कृष्णराज महाडिक यांनी कौतुक केले. तसेच या मंडळाने आजपर्यंत राबवलेल्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली.

 

 

 

याप्रसंगी शशिकांत नलवडे जी, ओंकार भालकर जी, पप्पू सुतार जी, अमोल पाटील जी, संग्राम जरग जी, विकास जगदाळे जी, अभय नलवडे, जी प्रसाद सुतार, जी, मनोज खाडे जी, सौरभ शिपुरे जी, अक्षय केसरकर जी, ऋतुराज नलावडे जी, रितेश चाळके जी, रुद्र नलवडे जी यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545