कर्मचारी संपामुळे रूग्णांना मनस्ताप राज्य

कोल्हापूर: सरकारी कर्मचारी संपामुळे आज सिपीआर मध्ये रूग्णसेवेवर परिणाम झाला.

राज्य सरकारी कर्मचारी आज आपल्या मागण्या साठी संपावर गेल्याने त्याचा परिणाम शासकीय कामकाजावर झाला.जिल्हा शासकीय रूग्णसेवेवर झाला.

कर्मचारी अनुपस्थित असल्याने बाह्म रुग्ण विभागात सेवा विस्कळित झाली. या विभागासमोर केस पेपर काढण्यासाठी रांग लागली होती.त्यामुळे वृद्ध व महिलांना त्रास होत होता.