आ.विनय कोरेंच्या हस्ते मरळेतील बौद्ध विहाराचे उद्घाटन

कोल्हापूर : मरळे (ता.शाहूवाडी) येथे नव्याने बांधलेल्या बौद्ध विहारामध्ये भगवान गौतम बुद्ध तसेच बौद्धीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत बौद्ध वस्तीमध्ये बौद्ध विहार…

पन्हाळा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या विशेष कार्यकारी अधिकार्‍यांना नियुक्त पत्र वाटप

कोल्हापूर : भाजपा कार्यालय कोल्हापूर येथे पन्हाळा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या विशेष कार्यकारी अधिकार्‍यांना नियुक्त पत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित राहून त्यांनी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र…

एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज,बाहुबलीचा दहावीचा निकाल ९८.४३

कुंभोज (विनोद शिंगे) एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली चा दहावीचा निकाल ९८.४३ टक्के लागला. यामध्ये प्रथम क्रमांक पार्श्व अभिनंदन पाटील याला ९८.८० टक्के, द्वितीय क्रमांक पार्श्व सुधीर पाटील…

कोल्हापूर येथे जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन बैठक

कोल्हापूर : ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन बैठक संपन्न झाली. कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधांपर्यंत जाऊन वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे, प्रत्येक…

आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या परिचारीकांना राज्यस्तरीय नाईटिंगेल पुरस्कार वितरण

कोल्हापूर : आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या परिचारीकांना राज्यस्तरीय नाईटिंगेल पुरस्कार वितरण समांरभ शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ‘ज्याप्रमाणे परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले जाते,…

सहकार कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी समितीची स्थापना करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘ प्रकरणे ‘ दाखल करावी लागणार आहेत. सध्या प्रचलित…

राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक; अधिक समन्वयाने काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई– भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक…

जनमत न मिळण्याची शंका असल्यानेच निवडणुकांबाबत चालढकल ; आ. सतेज पाटील

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे वक्तव्य महायुतीचे नेते करत आहेत. त्यांना जनमत मिळेल की नाही अशी शंका असल्यानेच ते अशी वक्तव्ये करत असल्याचा…

संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यामध्ये ‘नागरिक-सैन्य समन्वय’ बैठक…

डी.के.टी.ई टेक्सटाईल अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट संस्थेच्या विविध प्रकल्पांचा आढावा !

कुंभोज : (विनोद शिंगे ) नागपूर विभाग वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने व सहाय्यक आयुक्त गणेश वंडकर यांनी डी.के.टी.ई. (DKTE) टेक्सटाईल अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान संस्थेच्या विविध…

🤙 8080365706