जाहीरनाम्याची शंभर टक्के पूर्तता करून “कागल” ची झेप स्मार्ट सिटी कडे…

कागल : कागल च्या जनतेने आजपर्यंत आम्हाला चांगली साथ दिली आहे. कागल च्या पुढील पाच वर्षाचा विकासाचा रोड मॅप आम्ही तयार केला आहे. जाहीरनाम्यामध्ये दिलेप्रमाणे विकास कामाची पूर्तता शंभर टक्के…

गडहिंग्लजच्या विकासाला गती देणारा राष्ट्रवादीचा जाहीरनामा 

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरात साने गुरुजी वाचनालयाची नवी अद्यावत इमारत, सांस्कृतिक हॉल, नाट्यगृह, नगरपालिकेसाठी सुसज्य कार्यालय आणि सभागृह, व्यापारी संकुल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि रिंग रोड आदि प्रश्न सोडवणार असल्याचे…

नगरपालिकेच्या सर्व शाळा डिजिटल करणार : राजे समरजितसिंह घाटगे

कागल : कोल्हापूर संस्थानमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या शिक्षणास प्रोत्साहन दिले. त्यांचा हाच वारसा जपण्यासाठी नगरपालिकेच्या सर्व शाळा डिजिटल करणार असल्याचे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे प्रमुख राजे समरजितसिंह घाटगे…

युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार देण्यासाठी कागलमध्ये आयटी पार्क उभारू : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

कागल : प्रस्तावित आयटी पार्कसाठी शेंडा पार्कातील जागेबाबत साशंकता आहे.त्यऐवजी हा आयटी पार्क कागलमध्ये उभारु.अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी दिली.  कागल येथे प्रभाग क्रमांक 08 व…

नागरिकांच्या सहभागातून मुरगुडला आदर्श घडवणार : राजे समरजितसिंह घाटगे 

मुरगूड : मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने आमची युती झाली आहे. राजकारण हे केवळ पदासाठी नसून विकासासाठी असते. मुरगूडचा विकास हा माझ्या मनातील आंतरिक तळमळ असून नागरिकांच्या सहभागातून मुरगूडला आदर्श घडवणार असे प्रतिपादन…

प्रभाग आठच्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पसंती 

गडहिंग्लज : शहर आणि प्रभाग आठच्या धोरणात्मक विकासासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी पॅनेलच्या सर्व उमेदवारांना पसंती मिळत आहे. घरोघरी शासकीय योजना राबवण्याबरोबर पायाभूत सुविधा…

नेहमी तुमच्या सोबत असणाऱ्या उमेदवाराला विजयी करा ;अमरीन मुश्रीफ यांचे मतदारांना आवाहन

गडहिंग्लज : आपल्या परिसरात प्राथमिक सेवा सुविधा देणारी मंडळी आणि आपल्या सुखदुःखात सहभागी होणारी माणसे कमी असतात. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तालमीत तयार झालेली व्यक्ती कुठेही कमी पडत नसलेला इतिहास…

महिला स्वावलंबनाचे विविध उपक्रम राबवण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा ; नवोदिता घाटगे,आमरीन मुश्रीफ यांचे आवाहन

कागल : महिला स्वावलंबनासाठी त्यांना उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन,अर्थसहाय्य विक्री व्यवस्था असे सर्वतोपरी सहकार्य करू. नगरपालिका, राजमाता जिजाऊ व माऊली महिला संस्थेच्या माध्यमातून महिला स्वावलंबनाचे विविध उपक्रम राबवण्यासाठी राष्ट्रवादी व…

नेहमी तुमच्या सोबत असणाऱ्या उमेदवाराला विजयी करा  ; अमरीन मुश्रीफ यांचे मतदारांना आवाहन

गडहिंग्लज : आपल्या परिसरात प्राथमिक सेवा सुविधा देणारी मंडळी आणि आपल्या सुखदुःखात सहभागी होणारी माणसे कमी असतात. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तालमीत तयार झालेली व्यक्ती कुठेही कमी पडत नसलेला इतिहास…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्याच्या साहित्य संच वाटपाचा कागलमधून प्रारंभ

कागल, प्रतिनिधी :-सर्वसामान्य गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना राबवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे सुख आणि समाधान मोठे आहे, असे भावनिक उद्गार मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ…

🤙 8080365706