शाहूवाडीजवळ भरधाव दुचाकी घसरून दोन तरुण जागीच ठार

सरुड : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गावरील बजागेवाडी फाटा (ता. शाहूवाडी) येथील वळणावर भरधाव बजाज पल्सर घसरून झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. ऋतुराज सुनील कुंभार (वय २७, रा. बोरपाडळे, ता.…

कोल्हापूर, मिरजेहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांना उचगावात थांबा द्या ; शिवसेनेची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूरहून सकाळी १०:३५ ला सुटणारी व मिरजेहून गांधीनगरमध्ये सांयकाळी सहा व सात वाजता येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या उचगाव येथे थांबवण्याची मागणी करवीर तालुका शिवसेनेच्यावतीने कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज…

निम्म्या कोल्हापूरचा पाणी पुरवठा सोमवारी बंद

कोल्हापूर : महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी लि. यांच्याकडून त्यांचे तांत्रिक कामकाजाकरीता बालिंगा जल उपसा केंद्राकडील विद्युत पुरवठा सोमवार, दि.9 मे 2022 रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये पाणी…

राजकीय द्वेषापोटी फोन टॅपिंग; खरा सुत्रधार कोण हे उघड व्हावे : नाना पटोले

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले होते. गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे हे फोन टॅपिंग केले होते. हे फोन टॅपिंग केवळ…

आरक्षण असो वा नसो; भाजप २७ टक्के ओबीसींना तिकीट देणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : ओबीसी आरक्षण पुन्हा परत मिळत नाही, तोवर भाजपचा संघर्ष थांबणार नाही. आगामी काळात ज्या कोणत्या निवडणुका होतील, त्यात २७ टक्के उमेदवारी ही ओबीसींना देण्याचा आमचा निर्धार पक्का आहे,…

प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूशखबर; लवकरच मिळणार ५० हजाराचे अनुदान

कोल्हापूर : प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून खूशखबर आहे. शासनाने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक जाहीर केलेले अनुदान लवकरच संबधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होणार असून त्याची युद्धपातळीवर तयारी सुरु…

पंतप्रधानांना देशातील महागाईपेक्षा युक्रेन युद्धाची चिंता : संजय राऊत

मुंबई : ‘पंतप्रधानांना देशातील महागाईपेक्षा युक्रेन युद्धाची चिंता लागली आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. “महागाईच्या मुद्द्यावर कोणीच बोलायला तयार नाही. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर…

उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात 23 मेपर्यंत बंदी आदेश

कोल्हापूर : उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात धरणाचे कामकाज सुरळीत व्हावे, उचंगी प्रकल्पाचे घळभरणी परिसरात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रकल्पाचे घळभरणी ठिकाणापासून 2 कि.मी परिसरात दि. 9 ते 23…

स्वयंपाक घरात महागाईची फोडणी; घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

नवी दिल्ली : एकिकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असतानाच, तर दुसरीकडे आता घरगुती गॅसच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ५० रुपयांनी वाढ झाली…

महापालिकेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृती शताब्दीनिमित्त महापालिकेच्यावतीने दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयास व नर्सरी बाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या…