मुंबई : राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनेत वाढ झाली आहे. राज्यात पीकांसह, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने राज्याला येलो ॲलर्ट दिला आहे. मात्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील…
सांगली : सांगलीतील जतमध्ये भाजप नगरसेवकाची भररस्त्यात हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भररस्त्यात अज्ञात गुंडांनी नगरसेवकाची गाडी अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. विजय ताड असे हत्या करण्यात आलेल्या नगरसेवकाचे नाव…
मुंबई : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून त्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमध्ये पन्नास टक्के भाड्यात प्रवास करता येणार आहे. आजपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेची…
मुंबई: कोरोनानंतर आता H3N2 व्हायरस थैमान घालतो आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात याचे रुग्ण आढळले असून यामुळे काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. महाराष्ट्रात H3N2चे आतापर्यंत एकूण ३५२ रुग्ण आढळले आहेत.अशी माहिती…
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील वेगवेगळ्या विभागाचे शासकीय कर्मचारी संपावर गेले असून, संपाचा आज चौथा दिवस आहे.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्याचे जाहीर…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष राजकीय क्षेत्रात यश येईल. पदप्राप्ती सन्मान वाढेल. नोकरीत बढ़तीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवावे.…
कोल्हापूर : शहरातील कचरा उठावाचे काम करणाऱ्या टिप्पर वाहनांवरील चालक महापालिकेकडे कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. टिप्परचालकांना किमान वेतन मिळावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात…
रोज सकाळी तुम्ही अनवाणी पायांनी गवतावर चालत असाल तर तुमच्यासाठी आरोग्यासाठी ते खूपचं फायदेशीर आहे. यामुळे अनेक गंभीर आजारांपासून तुम्हाला दूर राहता येते. यामुळे सकाळी अनवाणी गवतावर चालण्याचे नेमके काय…
मुंबई : सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा आज तिसरा दिवस होता. मात्र घटनापिठाने सर्व बाजूचा युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवला आहे. हा सत्तासंघर्षाचा युक्तिवाद ९ महिन्यानंतर संपलेला आहे.…
कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अमल महाडिक यांनी आज हातकणंगले तालुक्यातील रुकडी, माणगाव, चंदूर, मुडशिंगी इत्यादी गावांचा दौरा केला. या गावातील राजाराम कारखान्याच्या…