नाशिक : द्राक्षाची पांढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरु झालेला असताना बांगलादेशाने आयात शुल्क अद्यापही रद्द न केल्याने द्राक्षाचे बाजार भाव घसरला आहे. तर अवकाळी पावसामुळे…
मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर स्थगित झालं आहे. शेतकऱ्यांचे नेते जीवा पांडू गावीत यांनी ही घोषणा केली. राज्य सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या…
कोल्हापूर : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने आज (शनिवारी)१८मार्च सकाळी सहा वाजता निधन झाले. ते मृत्यूसमयी ८८ वर्षाचे होते. पाच दशकांहून अधिक काळ मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीमध्ये…
उन्हाळयात दररोज नारळपाणी प्यायल्यामुळे आपली त्वचा मऊ आणि चमकदार होते. यासाठी आजकाल अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये नारळपाण्याचा वापर केला जातो. आपण देखील यंदाच्या उन्हाळ्यात नारळ पाण्याचा वापर करुन आपल्या स्किनची देखभाल…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजी पणाने वागु नका. नोकरीत बदल नवीन संधी मिळेल. जोडीदारांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरणार आहे. त्याचे सल्ले निर्णायक ठरतील.…
बहिरेश्वर : बहिरेश्वर ता करवीर येथील लेखापरीक्षक बाजीराव महादेव गोदडे वय वर्ष ४६ यांचे गूरुवार दि १६.३.२०२३ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचेवर यापुर्वीही दोनवेळा हृद्याची अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती.तरीही…
कोल्हापूर : राज्य सरकारी- निमसरकारी व शिक्षक- शिक्षकेतर संघटनांची समन्वय समिती महाराष्ट्रचे निमंत्रक विश्वास काटकर यांची राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन समन्वय…
बालिंगा : कोल्हापूर जिल्हा दुध संघाचे संचालक, राधानगरी कॉंग्रसचे विजयसिंह मोरे यांच आज मुंबईत उपचार चालू असताना दु:खद निधन झाले आहे. विजयसिंह मोरे हे ह्रदय विकाराने आजारी होते. सुरवातीला त्यांच्यावर…
मुंबईः मागील काळात अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने टीकेचे धनी ठरलेल्या राज्य सरकारने आज एक मोठी घोषणा केली आहे. तब्बल १० हजार कोटी रुपायांचा मेगा टेक्स्टाईल प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जात आहे.…
डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे यश : अत्याधुनिक नवजात शिशु विभाग ठरला वरदान कसबा बावडा: कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये केवळ ५ दिवसांच्या बाळाच्या डोक्यावरील गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया…