लोकनगरी गृहप्रकल्पाला दुसऱ्यांदा ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट‘ पुरस्कार

कोल्हापूर : दर्जेदार बांधकाम आणि सर्वसुविधायुक्त गृहप्रकल्पाची उभारणी ही कोल्हापुरातील रामसिना ग्रुपची विशेष ओळख समजली जाते. वैशिष्ट्यपूर्ण वास्तूरचनेमुळे बांधकाम क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या रामसिना ग्रुपच्या ‘लोकनगरी’या गृहप्रकल्पाला केंद्रीय गृहनिर्माण…

ओबीसी राजकीय आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाचा मध्य प्रदेश सरकारला दणका

नवी दिल्ली : ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारलाही मोठा दणका दिला. ओबीसी आरक्षण ट्रिपल टेस्टशिवाय लागू करता येणार नसल्याचे सांगत न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दोन आठवड्यात…

ग्रामपंचायत स्तरावरील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करा : संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : ग्रामपंचायत स्तरावरील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केल्या. करवीर व गगनबावडा तालुक्यातील ग्रामपंचायती कडील विविध विषयांचा आढावा घेणेसाठी…

१२ राज्यातील लोककलावंत वाहणार लोकराजाला आदरांजली

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत भारत सरकारच्या केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या दक्षिण मध्य क्षेत्र केंद्र नागपूर व कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत १२ राज्यातील १९० लोककलावंत कोल्हापूरात शाहू…

दहावी आणि बारावीचा निकाल या दिवशी लागणार

पुणे : दहावी आणि बारावीची परीक्षा  दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी असून लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. येत्या 10 जूनपर्यंत बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करणार येणार आहे. तर 20 जूनपर्यंत…

शिवसेनेच्या उप जिल्हाप्रमुखपदी संजय पाटील 

                            कोल्हापूर :  शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी संजय बळवंत पाटील- खुपीरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे करवीर विधानसभा मतदार संघातील पन्हाळा- गगनबावडा या तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. संजय पाटील हे…

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दृष्टिकोन, सराव, छंद आणि अभिमान महत्वाचा : प्रा. व्ही. एस. प्रसाद

कोल्हापूर : राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी संपूर्ण मानवी क्षमता साध्य करण्यासाठी शिक्षण हे मूलभूत आहे, गुणवत्ता हे आपले सामान्य वैशिष्य असून यासाठी दृष्टिकोन, सराव, छंद आणि अभिमान हे चार घटक…

तुमचा जामीन रद्द का करू नये; राणा दाम्पत्याला न्यायालयाची नोटीस

मुंबई : जामीनासाठी असलेल्या अटींचा भंग झाल्याने राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची मागणी सरकारच्यावतीने आज सत्र न्यायालयात  करण्यात आली. राज्य सरकारच्या या अर्जावर सुनावणी करताना सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस…

गडहिंग्लज नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकव : हसन मुश्रीफ 

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष अशी मिळून महाविकास आघाडी…

नवनीत राणांच्या ‘एमआरआय’चे शिवसेनेकडून ‘ऑपरेशन’

मुंबई : खासदार नवनीत राणा यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. मात्र, नवनीत राणा यांचे एमआरआय स्कॅन करतेवेळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने…