संभाजी महाराज जन्मकाळ सोहळा उत्साहात

कोल्हापूर : छ. संभाजी महाराज जयंती निमित्त पापाची तिकटी येथील राजे संभाजी स्मारक समितीच्यावतीने स्मारक ठिकाणी परिसरातील महिलांनी संभाजी महाराज जन्मकाळ साजरा केला. पाळणा पूजन वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक स्नेहा…

अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांविषयी अत्यंत विकृत पोस्ट

मुंबई :  अभिनेत्री केतकी चितळे अभिनयासोबतच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत येते. केतकीने जेष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. केतकीने शरद…

हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अकबरुद्दीन ओवेसीचे दात तोडून दाखवावेत : नवनीत राणा

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर कारवाई करून अकबरुद्दीनचे दात तोडून दाखवावेत, असे थेट आव्हान खासदार नवनीत राणा यांनी दिले आहे. खासदार…

कोल्हापूर कन्या कस्तुरीकडून माऊंट एव्हरेस्ट शिखर सर

कोल्हापूर : कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून जगातील उंच शिखरावर भारताचा तिरंगा झेंडा फडकवला आहे. कस्तुरी 24 मार्च 2022 ला माऊंट एव्हरेस्ट मोहिमेला गेलेली आहे.…

राज्यातील निवडणुका कधी होणार?, सर्वोच्च न्यायालय ‘या’ दिवशी निर्णय देणार

मुंबई : दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तर निवडणुका सप्टेंबरमध्ये घ्याव्यात अशी याचिका राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यालयात केली आहे. या…

सावकर मादनाईक यांचा जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली होती. मात्र, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गजानन…

इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे यांच्या सहा ऐतिहासिक ग्रंथाचा रविवारी पुनर्प्रकाशन सोहळा

कोल्हापूर : इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे यांच्या सहा ऐतिहासिक ग्रंथाचा पुनर्प्रकाशन सोहळा रविवार, दि. १५ मे रोजी दसरा चौक येथिल छत्रपती शाहू स्मारक भवन येथे सकाळी ११ ते २ या…

देवचंद महाविद्यालयात प्रा. राजकुमार कुंभार, प्रा. नितीन कोले यांचा सत्कार

कागल (प्रतिनिधी) : अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालय येथील कनिष्ठ विभागातील हिंदी विषयाचे विभाग प्रमुख प्रा. राजकुमार कुंभार यांनी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत लाईफ लाँग लर्निंग ॲण्ड एक्सटेन्शन विभागामार्फत घेतलेल्या हिंदी अनुवाद…

कागलमध्ये शाहू ग्रुपमार्फत राजर्षि छ. शाहू महाराज कागल स्पर्धेचे आयोजन

कागल (प्रतिनिधी) : येथील श्री शाहू ग्रुपने श्री छ.शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरु केले आहे. त्या अंतर्गत रविवार दि ५ जून रोजी शाहू ग्रुपमार्फत छ. शाहू महाराज…

गडमुडशिंगीचा पाणीप्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन

उचगाव : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ग्रामस्थांच्या जिव्हाळयाचा पाणीप्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा करवीर तालुका शिवसेनेने दिला आहे. गडमुडशिंगी या गावामध्ये गेल्या अनेक दिवसापासुन पिण्याचा पाणी…