औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतरास आव्हान देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते मुश्ताक अहमद यांच्यासह अण्णा खंदारे, हिशाम उस्मानी, अॅड. सईद शेख आणि राजेश मोरे…

महानगरपालिकेच्या या शाळेत प्रवेशासाठी चक्क पालकांनी रात्र जागून काढली…

कोल्हापूर : एका बाजूला महापालिकेच्या शाळा बंद पडत असल्याचे दृश्य असताना दुसऱ्या बाजूला कोल्हापूरच्या महापालिका शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी चक्क पालकांनी शाळेत रात्र झोपून काढल्याचं चित्र आहे. खासगी…

आमदार जयश्री जाधव यांनी कपात सूचनेच्या माध्यमातून शहरातील प्रश्नाकडे वेधले सभागृहाचे लक्ष

कोल्हापूर : चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोल्हापूरसाठी भरीव निधीची तरतूद केली नसल्याने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी कपात सूचनेच्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले…

पाडवा मेळाव्या आधीच मनसेची बॅनरबाजी

मुंबई: शिवाजी पार्क येथे आज होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच्या पाडवा मेळाव्यापूर्वी मनसेकडून शिवसेना भवनासमोर जोरदार बॅनरबाजी करण्यात आलीय. हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेतायत. या बॅनरवर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी…

मंत्री ज्योतिरादित्य (२३ मार्च) दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राबवण्यात येत असलेल्या लोकसभा प्रवास योजनातंर्गत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य (२३ मार्च) दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते…

१२ विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणी न्यायालयात सुनावणी आज सुनावणी..

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात १२ विधानपरिषद आमदारांच्या नियुक्तीची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याच्याकडे पाठवली होती.या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर विधानपरिषद आमदार…

बेली फॅट कटर ड्रिंकचे फायदे

बडीशेप जेवणानंतर खाल्ली जाते पण हेच जर जेवणाआधी घेतलं तर छान बेली फॅट कटर ड्रिंक होऊ शकतं. चला तर मग जणून घेऊयात बेली फॅट कटर ड्रिंकचे फायदे. दुपारच्या किंवा रात्रीच्या…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची…

कोरोनाची रुग्णासंख्या पोहोचली ४० वर, इचलकंजीत एकाचा मृत्यू

कोल्हापूर :गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आज एका दिवसात ६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज अखेर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० वर पोहोचली आहे. इचलकरंजी येथे एका ६७…

एक वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या अनेक कामांना गती- संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आपल्या प्रशासकीय कालावधीला आज एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत अनेक कामाला न्याय देण्यात आला असून विशेषता आरोग्य आणि शैक्षणिक विभागात चांगलं काम झालं आहे.…

🤙 8080365706