कोल्हापूर: आज सायंकाळी हुतात्मा स्मारक मिरजकर तिकटी येथे मशाल प्रज्वलन करुन छ. संभाजी राजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मुक फेरीला सुरवात झाली. मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तीकटी चौकातील…
कोल्हापूर: तेवीस दिवस प्रकल्पगस्त जनता ऊन, वारा, थंडी व पावसाची पर्वा न करता या ठिकाणी आपल्या न्याय्य मागण्यासाठी बेमुदत आंदोलन करत आहे. मधल्या काळात प्रधान सचिव मदत व पुनर्वसन यांनी…
नाशिक : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर १५७ कोटींच्या लुटीचा आरोप केला आहे. लवकरच याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे सुचक विधान…
मुंबई – विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाचा हा अंतिम आठवडा असून सभागृहात बोलू दिले जात नाही असा आरोप करत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे विधानसभेतून बाहेर…
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आजची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर पडला आहे. सुप्रीम कोर्टातील आज (मंगळवारी) होणारी सुनावणी पुढे…
कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये फारच वाढ झाली आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे.पर्यटन क्षेत्रही यातून सुटले नाही. त्यामध्ये हि जेष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे.…
कोल्हापूर : २२ मार्च २०२३ रोजी जागतिक जलदिनानिमीत्त ग्रामसभेची बैठक घेऊन ग्रामपंचायतीने त्यांच्या पाणी आणि स्वच्छता स्थितीचा विचार करून हर घर जल किंवा हागणदारीमुक्त अधिक (ODF +) दर्जा प्राप्त केलाबाबतचा,…
दिल्ली : ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे. सोन्याच्या भावात प्रतितोळा १ हजार ४०० रुपयांची वाढ होऊन तो ६० हजार १०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. जागतिक…
मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे एक लाख ३९ हजार २२२ हेक्टर शेतीक्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल. शासकीय कामकाजात यश येईल. राजाश्रय लोभल. राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा…