पहिल्या टप्प्यात मराठवाडा, विदर्भात तर पावसाळ्यानंतर मुंबई, कोकणात निवडणुका घ्या

नवी दिल्ली : जिल्हानिहाय आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम तयार करावा. ज्या ठिकाणी म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कमी पडतो, अशा ठिकाणी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत थांबण्याची गरज नाही. तर जिथे…

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; बीएमडब्लूचा चक्काचूर

पुणे : मुंबई-पुणे महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्लू गाडीची व एसटी बसची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने आमदार जगताप यांना कोणतीही इजा झालेली नाही. अपघात…

पी. चिदंबरम यांच्या मुलावर सीबीआयकडून कारवाई

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या ९ ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. सीबीआयने कार्तीविरोधात नवीन गुन्हा दाखल केला असून  त्याच्यावर…

मान्सून आला ! अंदमानात पाऊस सुरु, राज्यातही ढग दाटले !

मुंबई :  अंदमानात आज मान्सून दाखल झाला असून हवामान विभागाकडून यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. आज सकाळपासून मान्सूनने अंदमानात हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये ढग दाटून आले आहेत. अंदमानात आज…

नाना पटोले तक्रार करु देत, आम्ही फार महत्त्व देत नाही : अजित पवार

कराड : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी अगदी हायकमांडपर्यंत नेला आहे. अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन करताना आखलेल्या नियमांचे उल्लंघन…

…तर महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार

मुंबई : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी…

गौतम बुद्धांची नीतीसूत्रे अंगिकारली तर जगाचे कल्याण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतीसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून…

छत्रपती संभाजीराजेंना पहिला पाठिंबा ‘रायगड’चा

उरण : छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष राज्यसभा उमेदवारी अर्जावर रायगड जिल्ह्यातील उरण मतदार संघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांची पहिली सही केली असून महाराष्ट्रातून छत्रपतींना पहिला पाठिंबा रायगडचा मिळाला आहे. छत्रपती…

प्रत्येकवेळेस विषयांतर कशाला ? हिम्मत असेल तर स्पष्ट उत्तरं द्या : शौमिका महाडिक  

 कोल्हापूर : आज गोकुळ दूध संघामध्ये सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांसह चेअरमन, संचालकांची पत्रकार परिषद पार पडली. मी पत्रकार परिषद घेत संचालिका म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आणि वर्षपूर्तीनिमित्त संघातील…

वीस लाख लिटर संकलनाचा संकल्प ‘गोकुळ’ लवकरच पूर्ण करेल : विश्वास पाटील

कोल्हापूर : दूध उत्पादकांच्या बळावर प्रतिदिन वीस लाख लिटर संकलनाचा संकल्प लवकरच पूर्ण करू, असा विश्वास गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्याची अर्थ वाहिनी असलेल्या गोकुळ…