आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष: आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. मनोबल वाढेल. प्रवास सुखकर होईल. व्यापारात वाढ होईल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. नोकरीत…

मुलांना वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या प्रोटीन पावडर घालून किंवा फ्लेवर्ड दूध प्यायला फार आवडते. पण विविध प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह्ज, भरपूर आर्टिफिशियल फ्लेवर्स आणि गोड चवीसाठी असंख्य प्रमाणांत स्वीटनर्सचा समावेश केलेला असतो. त्यामुळे या…

वाघवेत एकाची गळफास लावुन आत्महत्या

पन्हाळा : वाघवे ता.पन्हाळा येथील विजय रामचंद्र गुरुव वय-५५ वर्षे यांने गळफास लावुन घेतल्याने आत्महत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेची नोंद पन्हाळा पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांकडुन मिळालेली…

प्रेमाच्या आठवड्यामध्येच दाम्पत्याची आत्महत्या

पुणे : फेब्रुवारी महिन्यातील प्रेमाच्या आठवड्यामध्येच पारगाव तालुका दौंड येथील दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. विकास पोपटराव जगताप (वय ४२) व त्यांची पत्नी जयश्री विकास जगताप (वय ३८) असे आत्महत्या करणाऱ्या…

आर्ट ऑफ लिव्हिंग ‘ने शेतकर्‍याच्या डोळ्यातले पाणी पुसून त्याच्या शेतीला पाणी मिळवून दिले

पुणे – जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने अनेक गावांमध्ये जाऊन तिथला दुष्काळ दूर केला, शेतकर्‍यांपर्यंत पाणी पोचवले. शेतकर्‍याच्या डोळ्यातले पाणी पुसून त्याच्या शेतीला पाणी मिळवून देण्याचे हे अतुलनीय…

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पाच जणांची माघार ; तरीही २८ उमेदवार रिंगणात

पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत आज पाच जणांनी ती घेतली असली, तरी २८ उमेदवार रिंगणात राहिले आहे. त्यामुळे २६ तारखेला होणाऱ्या मतदानासाठी या मतदारसंघात दोन…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (११ फेब्रुवारी) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्र्यांचे उद्या दुपारी १३ वाजून २० मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते मोटारीने कणेरी मठाकडे प्रयाण…

शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभावर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकण्याचे आवाहन….

कोल्हापूर : व्यक्ती युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान राखू शकत नाही, त्यांच्या हस्ते आपण पदवी घेणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या विद्यापीठाचा आणि छत्रपतींचा अवमान आहे. त्यामुळे शिवाजी…

मुंबई- गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्णत्वाकडे….

कोल्हापूर : मुंबई-गोवा महामार्गा संदर्भात कोल्हापूर मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबई-गोवा हा महामार्ग तयार होणास अनेक अडचणी येत आहेत. त्यांच्या…

गगनबावड्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस बेमुदत संपावर; सरकार मात्र पंपावर

अंगणवाडी ताई खंबीर, सरकार मात्र गंभीर साळवण प्रतिनिधी: एकनाथ शिंदे गगनबावडा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गगनबावडा एसटी स्टँड जवळ चक्काजाम आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.…

🤙 8080365706