कोपरगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये प्रवास करणार्या महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलतीची महिला सन्मान योजना सुरू केली आहे.या योजनेंतर्गत कोपरगाव आगारातून अवघ्या 8 दिवसांमध्ये तब्बल 31,…
काबूल : अफगणिस्तानची राजधानी काबुलमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. काबुलमधील विदेश मंत्रालयाच्या रोडच्या ट्रेड सेंटरजवळ हा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अफगणिस्तानमध्ये…
कोल्हापूर : शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या वतीने आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत कोल्हापुरातील सहा व सांगली, सातारा…
मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजाराने इक्विटी कॅश आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहारांवरील ६ टक्के शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ०१ एप्रिल २०२३ पासून इक्विटी कॅश आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहारांवरील शुल्क पूर्वीप्रमाणे…
बालिंगा : बालिंगा, ता. करवीर येथील विद्यामंदिर बालिंगा या शाळेतील पहिली ते पाचवी तसेच स्कॉलरशिप मध्ये तालुका स्तरावर राज्यस्तरावर शैक्षणिक गुणवत्ता मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक…
कोल्हापूर : महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता वीज कंपन्यांकडून वीज दर वाढीचा…
मुंबई : ईपीएफओद्वारे २८५९ पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आज २७ मार्चपासून सुरू होत आहे. ईपीएफओद्वारे या पदांसाठी होणार भरतीया भरती प्रक्रियेतून EPFO मध्ये एकूण २८५० पदे भरणार…
शिये: (ता. करवीर ) येथील शिये – भुये मार्गावरील आडवा ओढा परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन झाले. पुलाची शिरोली येथील संदिप आसुर्लेकर – पाटील व त्यांच्या चुलत्यांनी आज रात्री साडेआठच्या…
लातूर : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. लग्न आटपून नवरा, नवरीसह परतत असताना भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले असून पाच जण जखमी…
कोल्हापूर :आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम, पन्हाळा येथे महाराणी ताराराणी यांच्या नावाने मुलींसाठी मिलिटरी स्कूल, कुस्ती पंढरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल बांधण्यासाठी निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन शिवसेनेचे खासदार डॉ.…